लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Shivsena: 'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा - Marathi News | On the eleventh and on the twelth, the NCP's rebellious MLAs were attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले ...

Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या... - Marathi News | neetu kapoor shocking reaction on alia bhatt pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Neetu kapoor: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आलियाने तिच्या सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होतंय असंही सांगितलं आहे. ...

ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी? भाजपाची मुंबईत, शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरु - Marathi News | Preparation of no-confidence motion against Thackeray government? BJP starts meeting in Mumbai, Eknath Shinde group in Guwahati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी? भाजपाची मुंबईत, शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरु

सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर आमदारांना दिलासा दिला. १२ जुलैपर्यंत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाहीय. ...

शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान! - Marathi News | economic crisis hit sri lanka shuts schools and work from home to save fuel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा बंद, कर्मचाऱ्यांना WFH, इंधन वाचवण्यासाठी 'या' देशात नवीन फर्मान!

Sri Lanka Economic Crisis : इंधनाची (Fuel) बचत करण्यासाठी सरकारने शाळा बंद केल्या असून कर्मचाऱ्यांना घरून काम  (Work From Home) करण्यास सांगितले आहे. ...

मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर - Marathi News | After the Shiv Sena march, Rajendra Patil-Yadravkar interacted with the activists through WhatsApp video call | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी लेचापेचा नाही, ..त्या लोकांनी आम्हाला विचारायला येणं हास्यास्पद - राजेंद्र पाटील-यड्रावकर

तालुक्यात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला असल्याचे सांगत इतिहासात हे पहिल्यांदाच झाल्याचेही ते म्हणाले. ...

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्... - Marathi News | Eknath Shinde Revolt : Article on current situation on Maharashtra Political crisis, Shivsena, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे ...

Eknath Shinde: शिंदे गट आपणच शिवसेना असल्याचा दावा करणार, सोबत नसणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवणार? - Marathi News | Eknath Shinde: Shinde group will claim to be Shiv Sena, disqualify MLAs who are not with them? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट आपणच शिवसेना असल्याचा दावा करणार, सोबत नसणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवणार?

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट प़डली आहे. तसेच गेल्या आठ दिवसांतील घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

'हा संघर्ष सार्थकी लागल्याचं साक्षीदार झालो'; तेजस्विनी पंडितची आईसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | 'We have witnessed the significance of this struggle'; Tejaswini Pandit's post 'She' written for mother in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा संघर्ष सार्थकी लागल्याचं साक्षीदार झालो'; तेजस्विनी पंडितची आईसाठी लिहिलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Tejaswini Pandit: नुकतीच तेजस्विनीने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ...

बापरे! महागाईत बेरोजगारीचे संकट; वर्षभरात स्टार्टअप्समधील 10 हजार जणांनी गमावली नोकरी - Marathi News | startups layoff more than 10000 employee laid off in 2022 due to financial and funding crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! महागाईत बेरोजगारीचे संकट; वर्षभरात स्टार्टअप्समधील 10 हजार जणांनी गमावली नोकरी

स्टार्टअप कंपन्यांकडून 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीमधून कमी करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या दिग्गज, लोकप्रिय स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. ...