लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Political Crisis: Supreme Court refuses to stay the floor test ordered in Maharashtra assembly tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्याच बहुमत चाचणी होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. ...

दिव्यातील ८०० शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन - Marathi News | 800 shiv sena office bearers resign from diva thane demonstration in support of eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यातील ८०० शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे समर्थकांची हकालपट्टी करण्याची मालिका सुरू असताना दिव्यातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार - Marathi News | maharashtra political crisis Three-hour argument in Supreme Court on Shivsena Uddhav Thackeray no Confidance motion plea; What nextय़ Results at 9 p.m. Eknath Shinde rebel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात रंगला साडे तीन तास युक्तीवाद; काय घडले? 9 वाजता निकाल येणार

सत्ता मिळविण्यासाठी कायद्याची थट्टा, रामेश्वर प्रसाद खटल्याचा दाखला दिला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा न करता अचानक बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला, असेही सिंघवी म्हणाले. सुमारे ५० मिनिटे सिंघवींचा युक्तीवाद चालला.  ...

बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | shiv sena rebel mla with eknath shinde to stay in hotel taj convention centre in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बंडखोर आमदार गोव्यात कुठे उतरणार? भाजप सरकारची जय्यत तयारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गोव्यातही भाजपचे सरकार असून, हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  ...

मोठी बातमी! विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, संजय पांडे उद्या होणार निवृत्त - Marathi News | Big news! Vivek Phansalkar is the new Commissioner of Police of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, संजय पांडे उद्या होणार निवृत्त

Vivek Phansalkar : आता त्यांच्या खांद्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा देण्यात आली आहे.  ...

नादच खुळा! ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी केला जबरदस्त डान्स; उर्मिला आणि रेमो म्हणाले.... - Marathi News | 76 year old marathi Grandmaa dance in DID show moms her dance goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नादच खुळा! ७६ वर्षांच्या मराठमोळ्या आजींनी केला जबरदस्त डान्स; उर्मिला आणि रेमो म्हणाले....

Grandma's Dance in DID : या शोव्हमधून आलेल्या काही कलाकारांनी विविध क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. ...

'संभाजीनगर', नामांतराच्या कॅबिनेट निर्णयानंतर शिवसैनिकांचा शहरात जल्लोष - Marathi News | 'Sambhajinagar'; Shiv sena's celebration in the city after the cabinet decision of naming | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'संभाजीनगर', नामांतराच्या कॅबिनेट निर्णयानंतर शिवसैनिकांचा शहरात जल्लोष

अनेक नागरिक, शिवसैनिक छत्रपती संभाजी चौकात जमा होऊन ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा करत आहेत. ...

“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये” - Marathi News | shrikant shinde criticised sanjay raut over eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये”

एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवरून श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ...

'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...' - Marathi News | Aurangabad | Sambhajinagar | 'Use of Sambhaji Maharaj's name for dirty politics', MP Imtiaz Jalil aggressive over name changing of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.' ...