लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"झालं गेलं विसरून पुन्हा पक्ष वाढीसाठी काम करणार..." आढळराव पाटील, उद्धव ठाकरेंची अखेर भेट - Marathi News | Shivaji Adhalrao Patil Uddhav Thackeray's meeting Forgetting what happened the party will work continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"झालं गेलं विसरून पुन्हा पक्ष वाढीसाठी काम करणार..." आढळराव पाटील, उद्धव ठाकरेंची अखेर भेट

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार शिरूर मतदारसंघाचा लवकरच दौरा... ...

Viral Swiggy Boy: मुसळधार पावसात घोड्यावरुन डिलिव्हरी; स्विगीचा 'तो' डिलिव्हरी बॉय चर्चेत - Marathi News | Viral Swiggy Boy: Swiggy delivery boy delivering packet on Horse in heavy rain | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुसळधार पावसात घोड्यावरुन डिलिव्हरी; स्विगीचा 'तो' डिलिव्हरी बॉय चर्चेत

Viral Swiggy Boy: मुंबईच्या मुसळधार पावसात घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला कंपनीने 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. ...

ऐतिहासिक पन्हाळ्यातील चार दरवाजाजवळ भिंत कोसळली, रस्ता खचला - Marathi News | The wall near the four gates of the historic panhala collapsed, eroding the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐतिहासिक पन्हाळ्यातील चार दरवाजाजवळ भिंत कोसळली, रस्ता खचला

कोसळलेल्या भींतीजवळच गतवर्षी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता ...

आधी दारु पाजली, आयएएस अधिकाऱ्याकडून आयआयटी विद्यार्थिनीची छेडछाड; अटक - Marathi News | molestation of an IIT intern student by an IAS officer Sayyad Ahamad Of jharkhand's khunti ; Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी दारु पाजली, आयएएस अधिकाऱ्याकडून आयआयटी विद्यार्थिनीची छेडछाड; अटक

महिला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर सोमवारी रात्रीच एसडीएमला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. ...

तुमच्याकडे आहेत फक्त 20 सेकंद, शोधुन दाखवा या हत्तींच्या कळपात दडलेलं हार्ट - Marathi News | Optical Illusion: Spot the hidden heart among elephants in the picture in 20 seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमच्याकडे आहेत फक्त 20 सेकंद, शोधुन दाखवा या हत्तींच्या कळपात दडलेलं हार्ट

या हत्तींच्या कळपात एक हृदय हरवलं आहे. हत्तींच्या कळपात लपलेलं हे हृदय शोधण्याचं चॅलेंज आहे (Find heart among elephants). यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे आणि यात तुम्ही यशस्वी झालात तर हा एक रेकॉर्डच आहे. ...

Eknath Shinde: शिंंदेंना रिक्षावाला म्हणून हिनवलं, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Eknath Shinde was dismissed as a rickshaw puller, Fadnavis told Uddhav Thackeray | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :शिंंदेंना रिक्षावाला म्हणून हिनवलं, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंवरील रिक्षावाला या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ...

Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; नंतर मागितली माफी... - Marathi News | Presidential Election: Prashant Bhushan's Wrong tweet about NDA presidential candidate Draupadi Murmu; Apologies later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; नंतर मागितली माफी...

वकील प्रशांत भूषण यांनी मंगळवारी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांचा बनावट फोटो शेअर केला. ...

अवैध धंद्यांचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची उचलबांगडी - Marathi News | Illegal trades video goes viral Four officers including two police inspectors transfer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवैध धंद्यांचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची उचलबांगडी

पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली... ...

Top-10 Billionaires Net Worth: गौतम अदाणींच्या संपत्तीत प्रचंड वाढ; मुकेश अंबानी 10व्या क्रमांकवर घसरले... - Marathi News | Top 10 Billionaires Net Worth: Big increase in Gautam Adani's wealth; Ambani slipped to 10th position in world top ranking | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदाणींच्या संपत्तीत प्रचंड वाढ; मुकेश अंबानी 10व्या क्रमांकवर घसरले...

Net Worth: जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांचा दबदबा वाढत आहे. ...