लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

VIDEO: 'कशाला ती स्टाईल आता, बंद करूया, कटाळा आलाय', खुद्द शहाजी बापूच म्हणाले.. बस्स झालं! - Marathi News | Why that style now lets stop it says Shahajibapu patil on his famous dialogue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: 'कशाला ती स्टाईल आता, बंद करूया, कटाळा आलाय', खुद्द शहाजी बापूच म्हणाले.. बस्स झालं!

राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. यासाठी राज्याच्या विधानसभेत सर्व आमदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. ...

Narmada River ST Bus Accident: एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार... - Marathi News | Madhya Pradesh Narmada River ST Bus Accident: ST bus not fall directly in river water, crashed on pillar square; told by eyewitnesses... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार...

ST Bus Accident in Madhya Pradesh side story: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला. संजय सेतू पुलावर समोरून राँग साईडने वाहन येत होते, या वाहनाशी टक्कर टाळण्य़ासाठी एसटी चालकाने प्रयत्न केला. ...

बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ - Marathi News | This dad daughter duo s melodious performance of kishore kumar song will soothe your soul viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा..

This dad daughter duo s melodious performance : किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गाणे वडील-मुलीच्या जोडीनं अतिशय मधूर आवाजात गायले. ...

Deepak Kesarkar: काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तीन पक्ष, तीन पदे, अशी आहे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत आलेल्या दीपक केसरकर यांची कारकीर्द - Marathi News | Deepak Kesarkar: Congress, NCP, Shiv Sena, three parties, three positions, such is the career of Deepak Kesarkar, who came into the limelight as the spokesperson of the Shinde group. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन पक्ष, तीन पदे, अशी आहे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत आलेल्या केसरकरांची कारकीर्द

Deepak Kesarkar Birthday: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांना सोबत घेत बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर भक्कमपणे बाजू मांडल्याने सावंतवाडीचे आमदार ...

WHAT..!! जुळ्या मुलांना जन्म देणार Alia Bhatt?; रणबीर कपूरने दिली हिंट - Marathi News | WHAT..!! Alia Bhatt to give birth to twins?; Ranbir Kapoor gave a hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT..!! जुळ्या मुलांना जन्म देणार Alia Bhatt?; रणबीर कपूरने दिली हिंट

Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट यावर्षी एप्रिलमध्ये लग्नबेडीत अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. ...

पतीचा जीव वाचण्यासाठी दोन तरूणींचा कारनामा, एकमेकींसोबत केलं लग्न आणि मग.. - Marathi News | Two girls married with each other to save their husbands life in Sonbadhra UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीचा जीव वाचण्यासाठी दोन तरूणींचा कारनामा, एकमेकींसोबत केलं लग्न आणि मग..

Two Girls Married Each Other : गावातील एका तांत्रिकाने सांगितलं की, लग्नानंतर दोन्ही तरूणींच्या पतीच्या मृत्यूचा योग होता. आणि समस्या दूर करण्यासाठी दोन तरूणींना आपसात लग्न केलं,. ...

आदर्श शिंदेची पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री; अनेक एकांकिकांमध्ये केलंय काम - Marathi News | marathi singer adarsh shinde wife also singer and actress neha shinde see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदर्श शिंदेची पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री; अनेक एकांकिकांमध्ये केलंय काम

Adarsh shinde wife: नेहाचं पूर्वाश्रमीचं नाव नेहा अरविंद लेले असं आहे. त्यानंतर आदर्शसोबत लग्न करुन ती शिंदे कुटुंबाचा भाग झाली. ...

Shivsena: काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले - Marathi News | A traitor who voted for Congress-Nationalist, MLA Santosh Bangar lashed out at a Shiv Sena supporter | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, संतोष बांगर शिवसेना समर्थकावर भडकले

धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. ...

Maharashtra Political Crisis: बारामतीतील विकासकामांचा निधी रोखला; अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला - Marathi News | ncp leader ajit pawar to meet cm eknath shinde after stay on 245 crore development work in baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीतील विकासकामांचा निधी रोखला; अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारने नगरविकास खात्यामधील ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. यापैकी २४५ कोटींचे वितरण एकट्या बारामती नगरपरिषदेला दिले होते. ...