अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह नाही. या ना त्या कारणानं सतत चर्चेत येत असते. ...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर 'मातोश्री' निवासस्थानी येतात ...
आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. ...
Ramdas Kadam Criticize Uddhav Thackeray: रांमदास कदम म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख ...
संबंधित पीडितेने रीतिरिवाजाप्रमाणे माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. त्यावेळी त्याने तिला मारहाण केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवारांचे नेतृत्व मानणारे नेते आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांशी त्यांचे फारसे जमेनासे झाले आहे. ...
ॲडम गिलख्रिस्टने आयपीएलच्या वाढत्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
Arvind akela kallu: कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक असून इन्स्टाग्रामवर त्याचे जवळपास १ मिलिअन फॉलोअर्स आहेत. ...
Uddhav Thackeray Birthday: महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आले. ...
काही दिवसांतच आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. नेमके कोणते नियम बदलणार आणि तुमच्यावर त्याचा थेट काय परिणाम होणार हे जाणून घेऊ... ...