Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. ...
सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. यामागील कारण त्याने स्वत: सांगितलं होतं. ...
कथित व्हिडीओतील तो मी नव्हेच, असा पवित्रा त्याने घेऊ नये म्हणून ही चाचणी करण्यात येईल. ...
पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी. आर. पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ...
केंद्र सरकारने ‘भारत जोडो यात्रा’ बदनाम करण्यासाठी व रोखण्यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. ...
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चीन खरी संख्या दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. ...
आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ...
भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार! ...
दोन तृतीयांश सदस्यांची संमती ठरणार निर्णायक ...