लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सलमान खान आजही राहतो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये, भाईजानने स्वत:च केला होता खुलासा; म्हणाला.. - Marathi News | Salman khan Birthday special unknown facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आजही राहतो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये, भाईजानने स्वत:च केला होता खुलासा; म्हणाला..

सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. यामागील कारण त्याने स्वत: सांगितलं होतं. ...

आफताब पूनावालाच्या आवाजाची प्रयोगशाळेत चाचणी; ‘थ्रीडी’ प्रतिमा घेणार - Marathi News | aftab poonawalla voice tested in the lab 3D image will be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब पूनावालाच्या आवाजाची प्रयोगशाळेत चाचणी; ‘थ्रीडी’ प्रतिमा घेणार

कथित व्हिडीओतील तो मी नव्हेच, असा पवित्रा त्याने घेऊ नये म्हणून ही चाचणी करण्यात येईल. ...

जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक - Marathi News | take the winning formula from c r patil said appreciation from amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकण्याचा फॉर्म्युला पाटील यांच्याकडून घ्या; गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कौतुक

पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी. आर. पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.  ...

‘भारत जोडो’वर गुप्तचरची करडी नजर; काँग्रेसकडून हरयाणामध्ये तक्रार दाखल - Marathi News | spy eye on bharat jodo yatra and complaint filed by congress in haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो’वर गुप्तचरची करडी नजर; काँग्रेसकडून हरयाणामध्ये तक्रार दाखल

केंद्र सरकारने ‘भारत जोडो यात्रा’ बदनाम करण्यासाठी व रोखण्यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. ...

धगधगत्या स्मशानांमुळे चीनची झाली पोलखोल; मात्र दोन आठवड्यांपासून कोरोना मृत्यूची नोंदच नाही - Marathi News | china became a mess due to burning cemeteries but there is no record of corona death for two weeks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धगधगत्या स्मशानांमुळे चीनची झाली पोलखोल; मात्र दोन आठवड्यांपासून कोरोना मृत्यूची नोंदच नाही

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चीन खरी संख्या दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. ...

जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात; आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | department of health advertisement in january announcement by the minister of health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ...

मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही - Marathi News | intellectual to give bjp ministers mla from rss and there is no certainty about the shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार! ...

मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या चौकशीसाठी लागणार विधानसभेची पूर्व परवानगी; लोकायुक्त विधेयक सादर  - Marathi News | lokayukta bill introduced and prior approval of the legislative assembly required for inquiry against the chief minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या चौकशीसाठी लागणार विधानसभेची पूर्व परवानगी; लोकायुक्त विधेयक सादर 

दोन तृतीयांश सदस्यांची संमती ठरणार निर्णायक ...

कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह - Marathi News | prepared for corona fight central govt vigilance order 15 people from abroad are positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

देशात म्यानमार आणि थायलंडमधून आलेले तब्बल १५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले.  ...