लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला सासरा, म्हणाला - सूनेला घरी आणा नाही तर.... - Marathi News | Due to domestic conflict person climbed on water tank with his 2 years old grandson in Baran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातवाला घेऊन पाण्याच्या टाकीवर चढला सासरा, म्हणाला - सूनेला घरी आणा नाही तर....

Rajasthan : हे कौटुंबिक वादाचं आहे. राधेश्याम खाती यांचा मुलगा विनोदचं लग्न काही वर्षांआधी राखी नावाच्या तरूणीसोबत झालं होतं. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. ...

धोक्याला निमंत्रण, चक्क कवलीच्या धरणाची भिंत पोखरून मोठ्याप्रमाणावर मुरुमाचा उपसा - Marathi News | An invitation to danger, the wall of Kavli's dam burst through the wall of the pimple | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धोक्याला निमंत्रण, चक्क कवलीच्या धरणाची भिंत पोखरून मोठ्याप्रमाणावर मुरुमाचा उपसा

ठेकेदारांनी सर्रास पाणी साचलेल्या धरणाची संरक्षण भिंत पोखरून १० ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध मुरूमचे उत्खनन सुरू केले आहे. ...

फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले - Marathi News | Memorandum to Fadnavis, Ajit Pawar's visit; Rohit Patli Sarsarve for floriculture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालावी. ...

नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा - Marathi News | Kirit Somayya's warning to Uddhav Thackeray will bring out the scams of the opponents in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय वर्तुळातुनही शुभेच्छा, तसेच नवीन वर्षाचे स्वागत सुरू आहे. ...

Maharashtra Politics: २०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’  - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on how was 2022 year and what expectation from new year 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ 

Maharashtra News: सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. ...

"छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, अजितदादांची अवस्था 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण' अशी’’ शंभुराज देसाईंची टीका - Marathi News | "Chhatrapati Sambhaji Maharaj is a Dharmveer, Ajit Pawar's state is like 'people tell Brahmagyan itself: dry stone'" Shambhuraj Desai's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच, अजितदादांची अवस्था 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान, अन् स्वत... ’’

Shambhuraj Desai : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका, असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू  - Marathi News | Aid of half a crore to the heirs of wild animal attacks, Eight people died in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू 

वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे. ...

रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं... - Marathi News | Reasons for sweating at night know the risk factors | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपेत घाम येणं या गंभीर समस्यांचं आहे लक्षण, वेळीच सावध झालेलं बरं...

Reasons For Sweating At Night: काही लोकांना रात्रीच्या वेळीही घाम येतो ज्यामुळे झोपेचीही समस्या होते. या समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ ही स्थिती कोणत्या गोष्टींकडे इशारा करते. ...

ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार  - Marathi News | Shahu Chhatrapati's birthday wrestling at the historic Khasbagh Maidan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा घुमणार शड्डू, शाहू छत्रपतींच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान भरणार 

कुस्तीचे आश्रयदाते शरद पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार ...