लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत - Marathi News | ... Then, ShivSena will not take long to unite; Shinde's spokesperson Deepak kesarkar gave a hint of unity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनीही साईबाबांचे दर्शन घेतले ...

अनेकांचा जीव अखेर ‘ती’ नरभक्षक वाघीण घेणारी जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | the man-eating tigress in chandrapur dist that killed two people in two days captured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनेकांचा जीव अखेर ‘ती’ नरभक्षक वाघीण घेणारी जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

दोन दिवसांत दोघांचा घेतला होता बळी ...

Shashank Ketkar : शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा - Marathi News | shashank-ketkar-shared-post-2023-will-be-wonderful-year-for-him-he-will-be-seen-in-scam-2003 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरसाठी २०२३ आहे खास; पोस्ट शेअर करत दिली 'गुडन्यूज'; एका मोठ्या 'स्कॅम'साठी तयार राहा

२०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल. शशांकची पोस्ट चर्चेत. ...

जीएसटीतून सरकार श्रीमंत, १५ टक्के वाढ; सणासुदीनंतरही झाले मजबूत संकलन - Marathi News | Govt rich from GST, 15 percent increase; Even after the festival, there was a strong collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीतून सरकार श्रीमंत, १५ टक्के वाढ; सणासुदीनंतरही झाले मजबूत संकलन

चालू आर्थिक वर्षात ऑक्टाेबरमध्ये जीएसटी संकलन १.५१ लाख काेटी रुपयांवर झाले हाेते, तर सर्वाधिक संकलन एप्रिल महिन्यात १.६८ लाख काेटी रुपये एवढे हाेते.  ...

फिरता फिरता रहस्यमय आयलॅंडवर पोहोचली ही व्यक्ती, जंगलात राहणारे आदिवासी आले आणि.... - Marathi News | Australian Man suddenly reached the mysterious island tribals welcomes in the northern vanuatu forest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फिरता फिरता रहस्यमय आयलॅंडवर पोहोचली ही व्यक्ती, जंगलात राहणारे आदिवासी आले आणि....

Youtuber Visits Forgotten Island : ऑस्ट्रेलियन यूट्यूबर ब्रॉडी मॉस एक ब्लॉगर आहे. तो व्हिडीओसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जात असतो. अनेकदा वेगळं काही करण्यासाठी अनोखे काम करतो. ...

Supreme Court on Demonetisation: नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष - Marathi News | supreme court demonetisation judgment today: Demonetisation right or wrong? The Supreme Court will decide shortly; attention of the country, narendra Modi Government, RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार; अवघ्या देशाचे लक्ष

supreme court demonetisation judgment today: केंद्र आणि आरबीआयला नोटाबंदीशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यास सांगितले होते, जे सीलबंद लिफाफ्यांमध्ये सादर केले गेले होते. यावर खंडपीठ निर्णय देणार आहे. ...

IND vs SL : हार्दिक पांड्याला पूर्णवेळ ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला इरफान पठाणचा विरोध, कारण...  - Marathi News | IND vs SL :  former India all rounder Irfan Pathan is against Hardik Pandya being made full time T20 Captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला पूर्णवेळ ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला इरफान पठाणचा विरोध

India vs Sri Lanka : Hardik Pandya T20I captaincy : हार्दिक पांड्या बुधवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. ...

दुचाकीवरून राेडवर काेसळताच आईसह मुलाला ट्रकने चिरडले; नागपूर-जबलपूर महामार्गावरील घटना - Marathi News | Accident on Nagpur-Jabalpur highway, mother and child were crushed by truck as the bike hit the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवरून राेडवर काेसळताच आईसह मुलाला ट्रकने चिरडले; नागपूर-जबलपूर महामार्गावरील घटना

नातू किरकाेळ जखमी ...

मार्केट A 2 Z : संधी सोडाल तर पश्चाताप करीत बसाल! - Marathi News | Market A 2 Z : If you leave the opportunity, you will regret it! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केट A 2 Z : संधी सोडाल तर पश्चाताप करीत बसाल!

कोरोनामुळे जागतिक शेअर बाजारात अभूतपूर्ण विक्रीचा मारा झाला आणि सर्वच बाजार एकतर्फा खाली आले. ...