लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Corona Virus : 7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट - Marathi News | Corona Virus in world 30 lakh covid 19 cases in 7 days america uk japan china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट

Corona Virus : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

Safest Banks Of India: देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही... - Marathi News | Which are the safest banks in India? RBI announces list, money will not sink...SBI, HDFC and ICICI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाच्या सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने यादी जाहीर केली, पैसा बुडणार नाही...

आरबीआय 2015 पासून अशा बँकांची यादी जाहीर करतेय. दरवर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक बँकांना रेटिंग देते. ...

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, ४ दिवसांपूर्वीच मोदींकडून हिरवा झेंडा - Marathi News | Stone pelting on Vande Bharat Express, green signal from Modi 4 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, ४ दिवसांपूर्वीच मोदींकडून हिरवा झेंडा

दगडफेकीत सुदैवाने कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. मात्र, गाडीच्या काचा फुटल्याचे दिसून आले. ...

दिलासा आणि उसासा! नाेटाबंदीची निर्णयप्रक्रिया योग्य होती की नाही, हा सुनावणीचा केंद्रबिंदू... - Marathi News | Relief and sigh! The focus of the hearing is whether the decision-making process of demonetisation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिलासा आणि उसासा! नाेटाबंदीची निर्णयप्रक्रिया योग्य होती की नाही, हा सुनावणीचा केंद्रबिंदू...

घटनापीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती बी. व्ही. नागारत्ना यांनी मात्र नोटाबंदीचा निर्णय विकृत व बेकायदा असल्याचे म्हटले. ...

Maharashtra | राज्यात वर्षभरात तब्बल ३४ लाख मतदारांची वगळली नावे - Marathi News | Names of as many as 34 lakh voters were omitted in the state during the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | राज्यात वर्षभरात तब्बल ३४ लाख मतदारांची वगळली नावे

एकापेक्षा अधिक मतदारसंघांत नावे असलेल्यांची नावे आता वगळण्यावर भर देण्यात येणार... ...

अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा - Marathi News | adani-group-reliance-industries-ntpc-among-7-bidders-for-sks-power-see-full-detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी अदानी आता पुन्हा ‘आमने-सामने’, आता या कंपनीच्या खरेदीसाठी स्पर्धा

देशातील दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी पुन्हा आमने-सामने आले आहेत. ...

Sara Ali Khan : सारा सोबतचा तो 'मिस्ट्री मॅन' कोण ? कार्तिक आणि शुभमन नंतर साराच्या आयुष्यात नव्या मुलाची एंट्री - Marathi News | sara-ali-khan-posts-photo-with-a-mystry-man-during-new-year-celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा सोबतचा तो 'मिस्ट्री मॅन' कोण ? साराच्या आयुष्यात नव्या मुलाची एंट्री

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान आणि तिच्या रिलेशनशिप्सच्या चर्चा नेहमी सुरु असतात. ...

Maharashtra Politics: “जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावं अन् पवार, राऊत, ठाकरेंना उद्घाटनाला बोलवावं” - Marathi News | shinde group naresh mhaske replied and criticized ncp jitendra awhad over statement on aurangzeb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाचे मंदिर उभारावं अन् पवार, राऊत, ठाकरेंना उद्घाटनाला बोलवावं”

Maharashtra News: जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

गुगलला नवा पर्याय? : चॅट जीपीटी - Marathi News | A new alternative to Google? : Chat GPT | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलला नवा पर्याय? : चॅट जीपीटी

एका क्लिकवर पत्र, कविता, कथा, एवढेच काय ऑफिशिअल मेलही तुम्हाला तयार करून मिळेल. - कुठे? चॅट जीपीटीवर...! ...