लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Zerodha Nithin Kamath : झिरोदाच्या नितीन कामत यांनी उघड केलं बंपर कमाईचं गुपित, सांगितला फ्युचर प्लॅन - Marathi News | Zerodha Nithin Kamath revealed the secret of bumper earnings told the future plan given tips to young investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नितीन कामत यांनी उघड केलं बंपर कमाईचं गुपित, सांगितला फ्युचर प्लॅन

नितीन कामत यांनी गुंतवणूकदारांना दिला मोलाचा सल्ला. २०२२ हे आर्थिक वर्ष झिरोदासाठी खूप चांगलं ठरलं आहे. कंपनीचा नफा दुपटीनं वाढला आहे. ...

Ajit Pawar: कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर - Marathi News | Where did 'danke ki chot pe' go; Ajit Pawar, a protester in the ST strike, was targeted to gopichand padalkar and gunratna sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठं गेला 'डंका आणि चोट'?; ST संपातील आंदोलक अजित पवारांच्या निशाण्यावर

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? ...

Urfi Javed : 'सतत टीका ऐकून मानसिक आरोग्य बिघडत आहे', उर्फी जावेदचे ट्रोलिंगवर उत्तर चर्चेत - Marathi News | uorfi javed says constant trolling affects mental health no one can deal with it after somepoint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सतत टीका ऐकून मानसिक आरोग्य बिघडत आहे', उर्फी जावेदचे ट्रोलिंगवर उत्तर चर्चेत

सध्या उर्फीवर अनेकांनी निशाणा साधला आहे. मग मनोरंजन क्षेत्रातील कलाकार असो किंवा आता राजकारणी सर्वांनीच उर्फीवर टीकास्त्र सोडले आहे. ...

विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला सनद जारी - Marathi News | Sanad issued to Shivani Surkar first third gender lawyer in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला सनद जारी

२०२० मध्ये वर्धा येथून मिळविली एलएलबी पदवी; तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी चालविते आधार नावाची संघटना ...

"CCTV कॅमेरा बंद करून सुजित मारतो... पप्पा, मला इथून घेऊन चला"; SDM च्या मुलाची हत्या - Marathi News | patna senior deputy collector suraj kumar sinha 16 year old son ayush died under suspicious circumstances | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"CCTV कॅमेरा बंद करून सुजित मारतो... पप्पा, मला इथून घेऊन चला"; SDM च्या मुलाची हत्या

अधिकाऱ्याने डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या मुलावर हल्ला करून खून केल्याचा आरोप केला आहे. ...

भयावह! तरुणाला रात्रभर जळत्या लाकडाने केली मारहाण; १६ तास मंदिरात ठेवले ओलीस - Marathi News | The youth was beaten with burning wood throughout the night in deharadhun | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! तरुणाला रात्रभर जळत्या लाकडाने केली मारहाण; १६ तास मंदिरात ठेवले ओलीस

२२ वर्षांचा आयुष मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेला होता. ...

Hrishikesh Shelar :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम दौलतराव झाला बाबा; सोशल मीडियावर दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | Sundara Manamadhye Bharali fame Hrishikesh shelar blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hrishikesh Shelar :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम दौलतराव झाला बाबा; सोशल मीडियावर दाखवली बाळाची पहिली झलक

दौलत रावांच्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. गोंडस बाळाची पहिली झलक दाखवताना अभिनेत्याने फार सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. ...

महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता - Marathi News | Nagpur Division Teachers Constituency; Rajendra Zade Sudhakar Adbale angry with Congress for giving ticket to Shiv Sena candidate on time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीत एक अनार तीन बिमार; उभी फूट पडण्याची शक्यता

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; सेनेला ऐनवेळी तिकीट दिल्याने झाडे-अडबोलेंची काँग्रेसवर आगपाखड ...

Maharashtra Politics: “विजयासाठी काँग्रेसचे संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका” - Marathi News | congress senior leader prithviraj chavan reaction over rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विजयासाठी संघटन मजबूत हवे; यात्रा काढून निवडणुकीत यश मिळेल का, याविषयी शंका”

Maharashtra News: भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल का, याबाबत शंका असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. ...