लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भीमा नदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उघडले; चुलत भावांनी घडविले सामूहिक हत्याकांड - Marathi News | mystery of the seven bodies found in the Bhima riverbed is revealed; Mass murder committed by cousins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उघडले; चुलत भावांनी घडविले सामूहिक हत्याकांड

बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले... ...

Health: या वाईट सवईंमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काऊंट, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान - Marathi News | Health: These bad habits reduce the sperm count in men, which can lead to damage if neglected | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :या वाईट सवईंमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काऊंट, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Health: काही वाईट सवयीं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. हो काही वाईट सवयींमुळे तुमच्या स्पर्म काऊंटवरू विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक तणाव आणि चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडाव्या ...

भिवंडीत भूमी अभिलेख विभागातर्फे जमिनीची सनद वाटप कार्यक्रम संपन्न - Marathi News | In Bhiwandi, the Land Records Department completed the land charter allotment program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भूमी अभिलेख विभागातर्फे जमिनीची सनद वाटप कार्यक्रम संपन्न

भिवंडी - भूमी अभिलेख विभाग,सर्व्हे ऑफ इंडिया व ग्रामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने गावठाण जमिनीचे जियोग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली ... ...

पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात - Marathi News | Only 15 minutes for first-time speakers in Loksabha, Rajyasabha; Budget session starts from January 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ...

Mahindra Bolero Neo ची नवी स्पेशल एडिशन लॉन्च, जबरदस्त आहेत SUV चे फीचर्स - Marathi News | Mahindra Bolero Neo New Special Edition Launched, The Features Of The SUV Are Special | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Mahindra Bolero Neo ची नवी स्पेशल एडिशन लॉन्च, 1NO आहेत SUV चे फीचर्स

खरे तर हिची किंमत रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत थोढी अधिकच आहे. मात्र, टॉप ट्रिम N10 वर बेस्ड असलेल्या या एसयूव्हीचे एक्सटीरिअर आणि इंटीरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. ...

गहाळ झालेले पंधरा लाख किमतीचे ११० मोबाइल जप्त, सांगली सायबर पोलिसांची कामगिरी - Marathi News | 110 missing mobiles worth fifteen lakhs seized, performance of Sangli Cyber Police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गहाळ झालेले पंधरा लाख किमतीचे ११० मोबाइल जप्त, सांगली सायबर पोलिसांची कामगिरी

चोरीस गेलेला अथवा गहाळ झालेला मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांना अनपेक्षित धक्का ...

आधी गोळ्या झाडल्या.. खाली पडल्यावर गळा चिरला; साताऱ्यातील व्यावसायिकाची हत्या प्रेमप्रकरणातून की प्राॅपर्टीवरुन? - Marathi News | The murder of a businessman in Satara over love affair or property | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी गोळ्या झाडल्या.. खाली पडल्यावर गळा चिरला; साताऱ्यातील व्यावसायिकाची हत्या प्रेमप्रकरणातून की प्राॅपर्टीवरुन?

सातारा : जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी ... ...

सिंहगड रोडवरील गोळीबाराला वेगळे वळण; खंडणीसाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Firing on Sinhagad Road takes a different turn; Threat to kill businessman for extortion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडवरील गोळीबाराला वेगळे वळण; खंडणीसाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

खंडणीच्या वादात आरोपीने केली होती मध्यस्थी... ...

२६ जानेवारीच्या परेडसाठी मेहनत घेतेय रवी किशनची मुलगी; ७ गर्ल्स बटालियनची कॅडेट, म्हणाले- ही अभिमानाची... - Marathi News | Bhojpuri Ravi kishan daughter ishita shukla makes him proud to takes part in national parade on republic day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२६ जानेवारीच्या परेडसाठी मेहनत घेतेय रवी किशनची मुलगी; ७ गर्ल्स बटालियनची कॅडेट, म्हणाले- ही अभिमानाची...

Ravi kishan Daughter Ishita Perform on Republic Day 2023: रवी किशन यांनी सोशल मीडियावर शेअर ही माहिती स्वत: दिली आहे, लेकीचे फोटो शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...