लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Chitra Wagh : "सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?, चिमुरड्यांना..."; चित्रा वाघ यांचा खोचक टोला, Video केला शेअर - Marathi News | BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule Over Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?, चिमुरड्यांना..."; चित्रा वाघ यांचा खोचक टोला, Video केला शेअर

BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे य़ांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

तोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाला पोलिसाने वाचवले! - Marathi News | Police saved the passenger going under the train! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तोल जाऊन रेल्वेखाली जाणाऱ्या प्रवाशाला पोलिसाने वाचवले!

धावत्या विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवासी चढत असताना घडला प्रकार ...

Maharashtra Politics: फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...” - Marathi News | former state home minister dilip walse patil reaction over dcm devendra fadnavis allegations on maha vikas aghadi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटलांचे भाष्य; म्हणाले, “तेव्हाच्या सरकारचा प्रयत्न...”

Maharashtra News: ठाकरे सरकारने मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट संजय पांडेंना दिले होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

Minister Throws Stone : तामिळनाडूच्या मंत्र्यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर केली दगडफेक; Video व्हायरल... - Marathi News | Minister Throws Stone : Minister of Tamil Nadu threw stone at his activist; Video Viral... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या मंत्र्यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर केली दगडफेक; Video व्हायरल...

Tamil Nadu News : कार्यकर्त्यांनी खुर्ची आणली नाही म्हणून मंत्री चिडले आणि दगड फेकला. ...

बहिरमच्या शंकरपटात बब्या-मल्हार, पिंट्या-बंट्या अव्वल - Marathi News | Babya-Malhar, Pintya-Bantya are the top in Bahiram's Shankarapat Bull Cart Race | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बहिरमच्या शंकरपटात बब्या-मल्हार, पिंट्या-बंट्या अव्वल

एकूण १७८ जोड्या, धुरकऱ्याविना धावल्या दोन जोड्या ...

वळसंगच्या अतुल भोसलेंची बदली; अनिल सनगल्ले नवे प्रभारी - Marathi News | Replacement of Atul Bhosle of Valsang; Anil Sangalle is the new in-charge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वळसंगच्या अतुल भोसलेंची बदली; अनिल सनगल्ले नवे प्रभारी

वळसंग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल गुरुबसप्पा सनगल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा - Marathi News | After master blaster Sachin Tendulkar Ashish Nehra tasted Belgaum tea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा

अत्यंत साध्या वेषामध्ये असणाऱ्या नेहराला पहिल्यांदा ओळखता आले नाही. पण नंतर चाहत्यांचा गराडा वाढला ...

'दार उघड बये’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, पार्टीनंतर अचानक मुक्ता होणार गायब - Marathi News | Daar Ughad Baye serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, पार्टीनंतर अचानक मुक्ता होणार गायब

पार्टीच्या निमित्ताने मुक्ता सारंग एकमेकांना अंगठी घालतात. अचानक पार्टीनंतर मुक्ता गायब होते. ...

स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण! - Marathi News | Why is the school bus yellow color know about the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्कूल बस पिवळ्या रंगाचीच का असते? जगात सर्वत्र हाच नियम; जाणून घ्या वैज्ञानिक कारण!

या बैठकीत अमेरिकेतील हायली एज्यूकेटेड टिचर्स, ट्रांसपोर्टेशन ऑफिसर्स आणि बस तयार करणाऱ्या इंजिनिअर्सनी सहभाग घेतला होता. ...