लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वेळप्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणूक जिंकावी लागेल; NCP च्या बैठकीत नगरसेवकांना सल्ला - Marathi News | Ajit Pawar held a meeting of NCP corporators in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळप्रसंगी आव्हाडांशिवाय निवडणूक जिंकावी लागेल; NCP च्या बैठकीत सल्ला

ऐन निवडणुकीच्या प्रचाराला आमचा सेनापतीच नसेल अशी व्यूहरचना घटनाबाह्य सरकार करू शकते अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. ...

ट्रक अन् पिकअपचा भीषण अपघात, ६ जागीच ठार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | Fatal accident involving truck and pickup in burhanpur, 6 killed on the spot; MP Chief Minister's instructions to the administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक अन् पिकअपचा भीषण अपघात, ६ जागीच ठार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

ऊसाने भरलेला ट्रक आणि मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन या दोघांमध्ये भीषण धडक झाली. ...

IND vs NZ, 3rd T20I Live : ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत, Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live :  Suryakumar Yadav has taken 2 similar catches at slips - excellent catch, New Zealand 21 for 5, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ॲक्शन रिप्ले! सूर्यकुमार यादवच्या दोन अफलातून झेलने 'गेम' झाला, किवींचा निम्मा संघ २१ धावांत तंबूत

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी आज निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात दमदार फटकेबाजी केली. ...

माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही अन् मी कुणालाही घाबरत नाही - अमृता फडणवीस - Marathi News | Lokmat Sakhi.Com Award 2023: There is no political pressure on me and I am not afraid of anyone - Amrita Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही अन् मी कुणालाही घाबरत नाही - अमृता फडणवीस

Lokmat Sakhi.Com Award 2023: सतत होणाऱ्या ट्रोलिंगवरही अमृता फडणवीसांनी लोकमत सखी डॉट कॉम पुरस्कार सोहळ्यातून प्रत्युत्तर दिले ...

IND vs NZ, 3rd T20I Live : शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांनी मोडले ४ मोठे विक्रम; विराट, रैनाला मागे टाकले - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live : Shubman Gill - 126* (63) with 12 fours and 7 sixes, Shubman Gill now has the highest individual score by an Indian in T20Is | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांनी मोडले ४ मोठे विक्रम; विराट, रैनाला मागे टाकले

India vs New Zealand, 3rd T20I Live : भारतीय फलंदाजांनी निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात कहर केला... शुभमन गिलने ट्वेंटी-20तील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला ...

Union Budget : टॅक्‍स वाचविण्यासाठी जेव्हा सचिन तेंडुलकर बनला क्रिकेटरचा 'अ‍ॅक्‍टर', वाचा मग काय घडलं? - Marathi News | Union Budget Sachin Tendulkar became an actor from cricketer to save income tax see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅक्‍स वाचविण्यासाठी जेव्हा सचिन तेंडुलकर बनला क्रिकेटरचा 'अ‍ॅक्‍टर', वाचा मग काय घडलं?

हा किस्सा आहे 2011 चा. सचिन तेंडुलकरने विविध मल्टीनॅशनल कंपन्यांकडून 5.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. टॅक्‍स वाचविण्यासाठी त्याने आयटी अ‍ॅक्‍टच्या सेक्शन 80RR अंतर्गत 1.77 कोटी रुपयांची सूट मिळावी यासाठी दावा केला होता. ...

... पण मी मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही बघितलं नाही; आव्हाडांचं असंही स्पष्टीकरण - Marathi News | ... But I did not see the Chief Minister Eknath Shinde even for a second; Such an explanation by jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... पण मी मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही बघितलं नाही; आव्हाडांचं असंही स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. ...

Budget 2023: आता घरबसल्या महिलांना मिळणार १५ हजार; केंद्राच्या 'या' स्कीमध्ये पैसे गुंतवा - Marathi News | Budget 2023: Now women at home will get 15 thousand; Invest in Mahila Samman Saving Certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरबसल्या महिलांना मिळणार १५ हजार; केंद्राच्या 'या' स्कीमध्ये पैसे गुंतवा

भारताने पाकिस्तानातील अब्दुल रहमान मक्कीला यूएन-लिस्टेड दहशतवादी घोषित केले - Marathi News | India declared Abdul Rahman Makki of Pakistan as a UN-listed terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पाकिस्तानातील अब्दुल रहमान मक्कीला यूएन-लिस्टेड दहशतवादी घोषित केले

अब्दुल रहमान मक्की कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आहे. ...