लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Bike Taxi अन् रिक्षा संघटनांचा लढा कायम; ३१ मार्च पर्यंत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Fight of Bike Taxi and Rickshaw Associations continues; Supreme Court orders decision by March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bike Taxi अन् रिक्षा संघटनांचा लढा कायम; ३१ मार्च पर्यंत निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बाईक टॅक्सीमुळे राज्यातील शेकडो- हजारो नागरिकांना वाहतुकीचा वाजवी पर्याय उपलब्ध होईल ...

काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले - Marathi News | Uncle ICyut, 3 lakhs is needed! Cheated by keeping friend's photo on WhatsApp DP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काका आयसीयुत, ३ लाखांची गरज आहे ! व्हॉट्सॲप डीपीवर मित्राचा फोटो ठेवत लुबाडले

'माझे काका रुग्णालयात अतिदक्षता विभागात असुन मला अर्जंट ३ लाख रुपयांची गरज आहे ', असा मेसेज बँकिंगच्या विद्यार्थ्याला आला. ...

IND vs AUS 1st Test : मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले - Marathi News | IND vs AUS 1st Test : Kapil Dev suddenly got angry with Rishabh Pant, said- I will go and hit him hard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी जाऊन त्याच्या कानाखाली खेचेन! कपिल देव अचानक टीम इंडियाच्या खेळाडूवर संतापले

IND vs AUS 1st Test : भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) हे अचानक भारतीय खेळाडूवर संतापलेले पाहायला मिळाले. ...

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरूळ लेणीत; अद्वितीय सौंदर्य पाहून हरखून गेल्या - Marathi News | Former US Secretary of State Hillary Clinton in Ellora Caves; she lost in the unique beauty of caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरूळ लेणीत; अद्वितीय सौंदर्य पाहून हरखून गेल्या

औरंगाबादेत पहिले पाऊल टाकताच केला भारतीय पद्धतीने नमस्कार ...

‘शेती’साठीच्या 26 हजार कोटींना केंद्राची कात्री - Marathi News | scissor to 26,000 crores by the center which was for agriculture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शेती’साठीच्या 26 हजार कोटींना केंद्राची कात्री

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी ही योजना फलतृप्त ठरत असतानाच गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचे ३,२८३ कोटी रुपये कमी केले आहेत. ...

बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष - Marathi News | Life imprisonment for seven accused in Nikhil Meshram murder case Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुचर्चित निखिल मेश्राम खूनप्रकरणात सात आरोपींना जन्मठेप; ५ निर्दोष

सत्र न्यायालयाचा निर्णय; अलीकडच्या काळातील सर्वांत मोठी शिक्षा ...

IN PICS : शिवानी रांगोळे सासूबाईंना ‘आई’ नाही ‘मृणाल ताई’ म्हणते, काय आहे कारण? - Marathi News | Shivani Rangole Called Mother In Law Mrunal Kulkarni As A Tai After Marriage Virajas Kulkarni | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शिवानी रांगोळे सासूबाईंना ‘आई’ नाही ‘मृणाल ताई’ म्हणते, काय आहे कारण?

Shivani Rangole : शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे. ...

‘बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है...’; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला, थोरातांना शुभेच्छा - Marathi News | Nana Patole commented on opponents within the party, good wishes to the younger ones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है...’; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला, थोरातांना शुभेच्छा

बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याकडे लक्ष वेधले असता पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो.  ...

भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित - Marathi News | Former Cricketer Kapil Dev has claimed that India will win the Test series against Australia by a margin of 2-1. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत की ऑस्ट्रेलिया, कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?; कपिल देव यांनी केलं भाकित

India vs Australia,1st Test: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू कपिल देव यांनी या मालिकेत कोण सरस ठरणार यावर भाष्य केलं आहे.  ...