लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी  - Marathi News | Shiv devotees flock to carry the Shiva Jyoti from the historic Panhala Fort | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले ...

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत - Marathi News | Union Home Minister Amit Shah received at Lohgaon Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव  विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री ... ...

GST Council Meeting 2023 : राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी - Marathi News | GST Council Meeting 2023 States to get full GST compensation for 5 years The tax on some items has been reduced nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यांना १६९८२ कोटींची जीएसटी भरपाई मिळणार; ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी

वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची ४९ वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत पार पडली. ...

Maharashtra Politics: “सरकार २०२४... Next PM उद्धव बाळासाहेब ठाकरे; एकच ध्यास, हुकुमशाहीचा सर्वनाश” - Marathi News | in 2024 next prime minister uddhav balasaheb thackeray shivsainik showed big support at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकार २०२४... Next PM उद्धव बाळासाहेब ठाकरे; एकच ध्यास, हुकुमशाहीचा सर्वनाश”

Maharashtra Politics: मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमा झाले होते. एका ८५ वर्षांच्या आज्जीबाईंनी हाती घेतलेला बॅनर लक्षवेधी ठरला. ...

७ लाख रुपयांची चोरी करून नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला सुरत विमानतळावरून केले जेरबंद - Marathi News | Attempted to steal Rs 7 lakh and flee to Nepal; The accused was detained from Surat airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ लाख रुपयांची चोरी करून नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; आरोपीला सुरत विमानतळावरून केले जेरबंद

तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांची कारवाई ...

Mahashivratri 2023: या मंदिरात कधीच होत नाही जलाभिषेक; ना महाशिवरात्रीलाही पूजा केली जात - Marathi News | Mahashivratri 2023: Jalabhishek never takes place in this temple; Neither Mahashivratri was worshiped in jaisalmer lodurva shiv mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या मंदिरात कधीच होत नाही जलाभिषेक; ना महाशिवरात्रीलाही पूजा केली जात

लोद्रावा गावात बसलेले भगवान शंकर आजच्या दिवशीही भक्तांची वाट पाहत आहेत. ...

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने साजरा होणार मराठी भाषा दिवस; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार - Marathi News | Marathi Language Day will be celebrated on behalf of Local People's Rights Committee Federation; Uddhav Thackeray will be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने साजरा होणार मराठी भाषा दिवस; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ...

अंतरराज्य टोळीतील अट्टल गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेने केले अटक; सात गुन्ह्यांची केली उकल  - Marathi News | Bhiwandi Crime Branch Arrests Inveterate Criminal In Interstate Gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंतरराज्य टोळीतील अट्टल गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेने केले अटक; सात गुन्ह्यांची केली उकल 

भिवंडी : भिवंडीसह ठाणे,मुंबई,नवी मुंबई,वसई या भागात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास भिवंडी गुन्हे शाखेने अटक करीत त्या जवळून दोन ... ...

चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या - Marathi News | man who burns father-in-law, wife and child with petrol arrested; only grandmother and granddaughter survived in a gory vendetta incident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारित्र्याच्या संशयाने कुटुंब उद्ध्वस्त; आजी अन् नात नशिबानं बचावल्या

गोंदियात कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल टाकून जाळून जाळल्याची घटना घडली होती ...