लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस गोंदिया ते पुणेपर्यंतच धावणार - Marathi News | Maharashtra Express will run from Gondia to Pune only for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्र एक्स्प्रेस दोन दिवस गोंदिया ते पुणेपर्यंतच धावणार

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सातारा - कोरेगाव स्थानकादरम्यान तांत्रिक कामामुळे या मार्गावरील गाड्यांचे आवागमन २७ व २८ फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले आहे. ...

कार व दहा लाखांसाठी पत्नीचा छळ, चौघांवर गुन्हा - Marathi News | Torture of wife for car and 10 lakhs, crime against four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार व दहा लाखांसाठी पत्नीचा छळ, चौघांवर गुन्हा

याबाबत सौजन्या श्यामकुमार बडगू ( वय ३०, रा. अक्कलकोड रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश - Marathi News | MPSC Changes in State Services Main Exam to be implemented from 2025; Success to the students' movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार.... ...

एनटीपीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तीन तरुणांना २५ लाखाला फसवले - Marathi News | Three youths were cheated of 25 lakhs by promising jobs in NTPC | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एनटीपीसीमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तीन तरुणांना २५ लाखाला फसवले

याप्रकरणी हिरापूरे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, आरोपी चव्हाण याने २०२० मध्ये विविध पदे भरण्याबाबत जाहिरात दिली. ...

Maharashtra Politics: आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयावर सरन्यायाधीशांचा थेट सवाल - Marathi News | supreme court cji d y chandrachud question on thackeray group about uddhav thackeray resignation as cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयावर सरन्यायाधीशांचा थेट सवाल

Maharashtra News: ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. ...

आता यंत्राद्वारे दहा रुपयात मिळणार कापडी पिशवी - Marathi News | Amravati Municipal corporation Sanitation Department's 'Say No to Plastic' campaign; A cloth bag will be available for ten rupees through the machine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता यंत्राद्वारे दहा रुपयात मिळणार कापडी पिशवी

स्वच्छ सर्वेक्षण : स्वच्छता विभागाची ‘से नो टू प्लास्टिक’ मोहीम ...

Shipping Corporation of India Share : सरकार ‘ही’ कंपनी विकणार, डी-मर्जरच्या मंजुरीनंतर शेअरनं पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | Shipping Corporation of India Share Government will sell this company after the approval of de merger the share reached rocket speed investment bse nse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार ‘ही’ कंपनी विकणार, डी-मर्जरच्या मंजुरीनंतर शेअरनं पकडला रॉकेट स्पीड

Shipping Corporation of India Share : गुंतवणूकदार मालामाल, पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रानंतर या अभिनेत्रीने गुपूच बांधली लगीनगाठ, फोटो झाले व्हायरल - Marathi News | After kiara-Siddharth four more shots please actress manvi gagroo marries comedian kumar varun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रानंतर या अभिनेत्रीने गुपूच बांधली लगीनगाठ, फोटो झाले व्हायरल

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीनंतर अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी लग्न केले. आता या यादीत आणखी एक अभिनेत्रीचं नाव सामील झाले आहे. ...

रोज किती वेळ चालल्यानं शुगर कमी होते? डायबिटीस कंट्रोलसाठी कोणी, किती चालायचं? - Marathi News | How long to walk to lower blood sugar : How much time does walking every day reduce sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज किती वेळ चालल्यानं शुगर कमी होते? डायबिटीस कंट्रोलसाठी कोणी, किती चालायचं?

How long to walk to lower blood sugar : अमेरिकन डायबिटीस असोशिएशननुसार डायबिटीसचच्या रुग्णांनी सक्रिय राहणं फार महत्वाचं आहे. ...