लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना GST कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू; झालं असं काही... - Marathi News | gst officer dies of heart attack while playing cricket match in ahmedabad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना GST कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू; झालं असं काही...

अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Shashank Ketkar : 'अहो, होळी अन् रंगपंचमी...', शशांकने लेखक-निर्मात्यांची दाखवली चूक; थेट कॅलेंडरचाच फोटो केला पोस्ट - Marathi News | Shashank Ketkar gives advice to daily soap writers, producers regarding marathi festivals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अहो, होळी अन् रंगपंचमी...', लेखकांना सल्ला देत शशांकने केली मजेशीर पोस्ट

हिंदीचं अनुकरण करणारे बजेटमध्ये तर करत नाही मग चुकांमध्ये कशाला, शशांकची जबरदस्त पोस्ट चर्चेत आहे ...

Sapna Gill: "मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", पृथ्वी शॉवर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत - Marathi News | After the controversy with Prithvi Shaw, Sapna Gill made a post and said, I am the queen who does not need a king | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"मी राणी आहे जिला राजाची गरज नाही", 'पृथ्वी'वर आरोप करणाऱ्या सपनाची पोस्ट चर्चेत

Sapna Gill And Indian Cricketer Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप करणारी सपना गिल प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ...

Kasba By Election: राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग  - Marathi News | Kasba Chinchwad By Elections: NCP's Rupali Thombre Patal took a picture of the EVM machine; Breach of privacy of voting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांनी ईव्हीएम मशीनसोबत फोटो काढला; कसब्यात गोपनीयतेचा भंग 

कसबा पोटनिवडणुकीत सकाळी नऊ वाजे पर्यंत 6.5 टक्के मतदान झाले. मतदानाला लोकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. ...

लिंबू वापरून सालं फेकून देता? थांबा, सालींचा असा वापर करा, अख्खं घर चकचकीत, स्वच्छ दिसेल - Marathi News | Top uses for leftover lemon peels : Easy ways to use Lemon Peels in the Kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू वापरून सालं फेकून देता? थांबा, सालींचा असा वापर करा, अख्खं घर चकचकीत, स्वच्छ दिसेल

Top uses for leftover lemon peels : लिंबाच्या सालीचा वापर कोणत्या पद्धतीनं करता येईल ते पाहूया ...

डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश - Marathi News | Don Arun Gawli's brother joined Shinde's Shiv Sena from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉन अरुण गवळींचा भाऊ शिंदेंच्या शिवसेनेत, नगरसेविका वंदना गवळींचाही पक्षप्रवेश

एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्याचा उल्लेख केला होता, तो मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याचा भायखळा परिसरात चांगलाच दबदबा आहे. ...

Kasba By Election: कसब्यात पोटनिवडणूक लागलीय! मुलगी थेट लंडनहून मतदानाला आली, २४ तासांचा प्रवास तरी... - Marathi News | Kasba Chinchwad By Election: Amruta Deokar Mahajan came from London to vote, though a 24-hour journey... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात पोटनिवडणूक लागलीय! मुलगी थेट लंडनहून मतदानाला आली, २४ तासांचा प्रवास तरी...

कसब्याची राहणारी अमृताने सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

'ना मंगळसूत्र, ना अंगठी' कियाराचा लुक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; सोबत नाही तर वेगवेगळी एंट्री - Marathi News | Kiara spotted Netizens trolled after seeing neither Mangalsutra nor wedding ring look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ना मंगळसूत्र, ना अंगठी' कियाराचा लुक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

लग्नाला एक महिनाही पूर्ण होत नाही तोच कियाराच्या लुकवरुन तिला ट्रोल केले जात आहे. ...

हे देवा! म्हैसूर-चेन्नई वंदे भारतही सोडली नाही… ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा - Marathi News | mysuru chennai vande bharat express stone pelting in bengaluru karnataka two window damage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे देवा! म्हैसूर-चेन्नई वंदे भारतही सोडली नाही… ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांच्या फोडल्या काचा

Vande Bharat Express : बंगळुरूमध्ये म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. ...