लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी भारतासह ३ संघ शर्यतीत; जाणून घ्या पुढील समीकरण... - Marathi News | WTC Final 2023: The final of the World Test Championship will be played from 7 to 11 June 2023 at The Oval. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी भारतासह ३ संघ शर्यतीत; जाणून घ्या पुढील समीकरण...

WTC Final 2023: भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच सोपा झाला आहे. ...

हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Mass protest march of thousands of entire Hindu community for not wanting a burial place for the Muslim community in a Hindu settlement | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा

रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे. ...

Maharashtra Politics: “अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार”; ठाकरे गटातील नेत्याचा इशारा - Marathi News | thackeray group ambadas danve criticized shinde fadnavis govt over various issue on the eve of maharashtra budget session 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार”; ठाकरे गटातील नेत्याचा इशारा

Maharashtra News: घटनाबाह्य सरकारचे चहापाण्याचे निमंत्रण स्वीकारले असते तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता, असे सांगत ठाकरे गटातील नेत्याने सरकारवर टीका केली. ...

बागा बोगस... विमाही बनावट...; 24 जिल्ह्यात 3404 प्रकरणं! - Marathi News | bogus garden insurance is also fake 3404 cases in 24 districts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बागा बोगस... विमाही बनावट...; 24 जिल्ह्यात 3404 प्रकरणं!

सर्वाधिक विमा भरलेल्या जालना व जळगाव जिल्ह्यात तपासणीला मोठे अडथळे निर्माण केले जात असल्याचे सांगण्यात आले.  ...

IPL 2023: "भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केली खदखद - Marathi News | Former Pakistan cricketer Kamran Akmal said that the Pakistan Cricket Board should learn from the BCCI    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाक खेळाडूने व्यक्त केली खदखद

kamran akmal on ipl: भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये न खेळल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे विधान केले आहे. ...

कुटुंबावर शोककळा! नांदेडच्या 19 वर्षीय तरुणाचा तेलंगाणात डान्स करताना मृत्यू, Video व्हायरल... - Marathi News | Cardia Arrest News; 19-year-old Nanded youth dies while dancing in Telangana, Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबावर शोककळा! नांदेडच्या 19 वर्षीय तरुणाचा तेलंगाणात डान्स करताना मृत्यू, Video व्हायरल...

नांदेडच्या किनवटमधील तरुण नातेवाईकाच्या लग्नासाठी तेलंगाणता गेला होता. ...

Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी - Marathi News | Polling will continue even after 5 pm in Pune Huge crowd for voting at Mahatma Phule Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात सायंकाळी ५ नंतरही मतदान सुरु राहणार; महात्मा फुले पेठेत मतदानासाठी प्रचंड गर्दी

दुपारी प्रचंड ऊन असल्याने मतदानासाठी उशिरा बाहेर पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले ...

आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट - Marathi News | Visit of Tribal Ministers to Tribal Padas of Gorai and Manori | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी मंत्र्यांची गोराई आणि मनोरी येथील आदिवासी पाड्यांना भेट

आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण येथील आदिवासी पाड्यांना भेटी देवून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी मागणी बोरिवली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेच्या आपल्या भाषणात केली होती. ...

Ration Card : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! देशभरात नवीन नियम लागू - Marathi News | ration rule electronic weighing scales kotedars will not be able to do a reduction see govt made rule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा! देशभरात नवीन नियम लागू

Ration Card : मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. ...