लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'तिनं' केलं राक्षसी कृत्य - Marathi News | In Sitamarhi, Bihar, a wife kill her lover to win her husband's trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'ती' बनली राक्षस

बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक सादर, पारंपारिक उत्पन्नावरच भिस्त - Marathi News | The budget of Sangli Municipal Corporation is 807 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक सादर, पारंपारिक उत्पन्नावरच भिस्त

गतवर्षीपेक्षा प्रशासनाने यंदाच्या अंदाजपत्रकात जवळपास १०० कोटीची वाढ केली ...

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून - Marathi News | A shocking incident in Pune A three year old girl death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट ...

कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्राधिकरणाच्या अवैध घुसखोरीच्या विरोधात मच्छिमार संघटना आक्रमक  - Marathi News | Fishermen s Association Aggressive Against SRA Authority s Illegal Encroachment In Cuffe Parade Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्राधिकरणाच्या अवैध घुसखोरीच्या विरोधात मच्छिमार संघटना आक्रमक 

मुख्यमंत्र्यांकडे केली प्रशासकीय अधिकाऱ्याची तक्रार ...

‘ॲनिमल लव्हर्स’ कुटुंबाच्या घरी ‘गुड न्यूज’; ‘डॉली’चे केलं थाटात डोहाळे जेवण! - Marathi News | 'Good News' at the home of the 'Animal Lovers' family; throw grand dinner 'Dohale Jewan' for pregnant 'Dolly' dog | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘ॲनिमल लव्हर्स’ कुटुंबाच्या घरी ‘गुड न्यूज’; ‘डॉली’चे केलं थाटात डोहाळे जेवण!

माणसांच्या जीवनप्रवासात विविध टप्यात संस्कार सोहळे होतात, मग या मुक्या जीवाचे का नाही? अशी यामागची भावना. ...

डीजेनं घेतला नवरदेवाचा जीव, दणदणाटानं घाबरला; वरमाला घातल्यानंतर स्टेजवरच कोसळला - Marathi News | bihar sitamarhi groom death due to loud sound of dj fell on the stage after garland heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीजेनं घेतला नवरदेवाचा जीव, दणदणाटानं घाबरला; वरमाला घातल्यानंतर स्टेजवरच कोसळला

बिहारमधील सीतामढी येथील इंदरवा गावात वरात आली होती. घरी लग्नाचा सोहळा होता. ...

उल्हासनगरात मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, आरक्षित भूखंड वाचविण्याच्या प्रयत्नातून घडला प्रकार - Marathi News | In Ulhasnagar MNS worker was beaten up the way of saving reserved plots was rejected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण, आरक्षित भूखंड वाचविण्याच्या प्रयत्नातून घडला प्रकार

४ जणांविरोधात गुन्हा दाखल. ...

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात झाली बारामतीतूनच - Marathi News | Ravindra Dhangekar schooling started from Baramati itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात झाली बारामतीतूनच

बालपण बारामतीत गेल्याने रवींद्र धंगेकरांचे बारामतीकरांशी जिव्हाळ्याचे नाते ...

उल्हासनगरात पठाणी ३ व्याजखोरावर कारवाई; महिलेस केले होते आत्महत्या करण्यास प्रवृत्त - Marathi News | Action taken against Pathani 3 moneylenders in Ulhasnagar; The woman was motivated to commit suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पठाणी ३ व्याजखोरावर कारवाई; महिलेस केले होते आत्महत्या करण्यास प्रवृत्त

पठाणी व्याजाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या रुबिना अन्सारी या महिलेने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने, पठाणी व्याजखोराची घटना उघड झाली. ...