अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
विहामांडवा येथील घटना : ४०० लिटर रसायनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...
कपिल पाटील यांच्या शुभहस्ते दिव्यांग तथा अंध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ...
या निवडीमुळे कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण ...
रो-रो फेरी आणि जलमार्ग वाहतूक, प्रवासाचा वेळ कमी करून, वाहतुकीच्या खर्चात सुधारणा करून आणि वाहतुकीच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत प्रदूषण कमी करून अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ...
ब्रोकरेज प्रभुदास लिलाधर यांच्यामते JSW Steel च्या शेअरची किंमत मेडियम टर्ममध्ये 755 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे 10 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. ...
आ. धनजंय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा ...
सदाशिव पेठेत हॉटेल व्यावसायिकाकडून भन्नाट ऑफर काढून आनंदोत्सव साजरा ...
बारावी गणित पेपरच्यावेळी परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ ...
गौतम अदानी यांच्या संपत्तीत सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. ही वाढ चार दिवसांतील सर्वाधिक आहे. ...
कांदाप्रश्नी महाविकास आघाडीने धुळे जिल्ह्यातील साक्रीत रास्ता रोको आंदोलन केले. ...