मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली ...
विद्यार्थ्यांना सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, शैक्षणिक सत्र वेळेत सुरू करण्यासाठी उपाययोजना ...
सुधीर गाडगीळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने कार्यकर्ते नाराज. ...
'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.' ...
Credit Card Fraud : फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले. ...
कोरोना साथीच्या काळात संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रातही गंभीर स्थिती होती. ...
महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण केल्याचा आरोप आहे. ...
या भीषण अपघातात बसचा चालक गंभीर जखमी आहे ...
स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत ७६ महिला कर्मचारी मेट्रो मार्ग २ अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग ७ वरील एक्सर या स्थानकांचे व्यवस्थापन करणार आहे. ...
भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. ...