लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- "मला खूप मुलं जन्माला..." - Marathi News | Deepika Padukone wants three children actress old video gets viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- "मला खूप मुलं जन्माला..."

दुआनंतर दीपिका आणि रणवीर यांच्या घरी पुन्हा चिमुकल्याचं आगमन होणार आहे. पण, दीपिकाला दोन नव्हे तर तीन बाळांची आई व्हायचं आहे. ...

वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... - Marathi News | 22-ton cannon, fires 20 rounds per minute...; The MK 45 gun that America used to attack the Iranian ship... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...

US Navy vs Iran ship MV Tuska: अरबी समुद्रात इराणच्या जहाजावर अमेरिकेचा हल्ला! MK 45 तोफेने इंजिन रूम उडवला; वाचा काय आहे 'यूएसएस स्प्रूएन्स'ची शक्ती. ...

सिगारेट सुटली पण च्युइंगमने ग्रासले! निकोटिन गमचा ट्रेंड तरुणाईसाठी ठरतोय 'डेेंजर ट्रॅप' - Marathi News | From Cigarettes to Gum! One Nicotine Pellet Equals Four Cigarettes; Beware of the New Addiction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिगारेट सुटली पण च्युइंगमने ग्रासले! निकोटिन गमचा ट्रेंड तरुणाईसाठी ठरतोय 'डेेंजर ट्रॅप'

एका च्युइंगममध्ये ४ सिगारेटइतके निकोटिन! व्यसनमुक्तीच्या नावाखाली तरुणाई नव्या व्यसनाच्या विळख्यात ...

रोजचा स्वंयपाक करताना ७ स्मार्ट टिप्स वापरा; वेळ वाचेल-सिलेंडरही जास्त दिवस पुरेल - Marathi News | 7 Kitchen Tips : 7 Things You Should Keep In Mind While Cooking In Kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजचा स्वंयपाक करताना ७ स्मार्ट टिप्स वापरा; वेळ वाचेल-सिलेंडरही जास्त दिवस पुरेल

7 Kitchen Tips : स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. ...

वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ - Marathi News | Five and a half thousand Pune residents obtained international driving licenses in a year; Driving abroad craze increases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ

भारताने करार केलेल्या अनेक देशांमध्ये हा परवाना ग्राह्य धरला जात असून यात अमेरिका, जर्मनी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचा समावेश आहे. ...

अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा - Marathi News | US Navy Seizes Iranian Ship 'Touska' Near Strait of Hormuz watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा

US Seizes Iranian Cargo Ship: इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी संपत असतानाच तणाव वाढला आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये एक थरारक प्रसंग घडला असून इराणचे मोठे मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले.  ...

सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का - Marathi News | thief posing as guest active in noida looted 5 lakh cash filled bag from engagement ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का

नोएडाच्या सेक्टर ५१ मधील 'डायमंड क्राउन बँक्वेट हॉल'मध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता ! - Marathi News | Parthwada video scandal: Minor victim's statement recorded, but extreme secrecy from police! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता !

समुपदेशानंतर पीडिता आली समोर : स्थळाबाबत गुप्तता, कलम वाढ की नवा एफआयआर? ...

कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... - Marathi News | 2026 Kia Syros launched in India at Rs 8.39 Lakh, less price should change sales figure? see Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...

2026 Kia Syros price India: किआ सिरॉस २०२६ भारतात लॉन्च; नवीन व्हेरियंट्स, कमी झालेली किंमत, ५-स्टार बीएनसीएपी रेटिंग आणि ADAS लेव्हल २ सुरक्षा. ...