लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोथरुडमधून दोघे संशयित ताब्यात; संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने खळबळ - Marathi News | two suspects arrested from kothrud after finding suspicious documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमधून दोघे संशयित ताब्यात; संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने खळबळ

कोथरुडमध्ये आलेल्या दोघा तरुणांना शहर पोलिस दलाने संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ...

जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींना नाही स्वत:ची इमारत - Marathi News | 157 gram panchayat in the nagar district do not have their own building | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींना नाही स्वत:ची इमारत

या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो. ...

N फॉर न्यू इंडिया, D फॉर.., मोदींनी सांगितला NDAचा अर्थ; म्हणाले, 'ते' कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत - Marathi News | pm modi nda meeting speech new delhi Modi said the meaning of NDA and Said they can't even of their activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :N फॉर न्यू इंडिया, D फॉर.., मोदींनी सांगितला NDAचा अर्थ; म्हणाले, 'ते' कार्यकर्त्यांचेही होऊ शकत नाहीत

यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. ...

मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा - Marathi News | defamation of minister girish mahajan offense against unknown person | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित - Marathi News | received money from patients in district hospital cleaner women suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा रूग्णालयात रुग्णांकडून पैसे घेतले; सफाईगार महिला निलंबित

ही कारवाई डॉ. सुरेश साबळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा केली. ...

वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत - Marathi News | ballast of track on wardha ballarpur route washed away railway traffic disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा -बल्लारपूर मार्गावरील ट्रॅकची गिट्टी वाहून गेली; रेल्वे वाहतूक विस्कळीत

निझामुद्दीन हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या अडल्या ...

बारसू आंदोलनकर्त्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंतांची भेट; बैठकीत नेमके काय झाले?  - Marathi News | shiv sena shinde group uday samant reaction over meeting with barsu refinery project agitator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसू आंदोलनकर्त्यांनी घेतली पालकमंत्री उदय सामंतांची भेट; बैठकीत नेमके काय झाले? 

बारसू रिफायनरीविरोधात असलेल्या काही आंदोलकांनी उदय सामंत यांची भेट घेतली. ...

नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव - Marathi News | new regime is something to worry about says senior social activist dr baba adhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवी राजवट ही काळजी करण्यासारखी: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव

-अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा. ...

पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | 21 tmc of water should be given to pune ravindra dhangekar demand in assembly monsoon session 2023 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला २१ टीएमसी पाणी  द्यावे; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला. ...