लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले! - Marathi News | Admission to 24 colleges blocked due to lack of NACC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले!

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक मंगळवारी (दि. १८) पार पडली. ...

ठाण्यातील कोपरी भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक; पाच तरुणींची सुटका - Marathi News | A woman who ran a sex racket in Kopri area of Thane was arrested Rescue of five young women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोपरी भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक; पाच तरुणींची सुटका

कोपरीतील रेल्वे स्थानक परिसरातील शिवम हॉटेल भागात एक दलाल महिला काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. ...

मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई  - Marathi News | Banned gangster arrested from Mumbai police station Kasarvadvali police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक; कासारवडवली पाेलिसांची कारवाई 

कासारवडवली, घाेडबंदर राेड परिसरात हाणामारीसह गंभीर स्वरुपाच्या कारवाया केल्याने किरण याच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान - Marathi News | tmc chief and cm mamata banerjee challenge bjp and nda after opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

आम्हाला इंडियाला वाचवायचे आहे. हिंमत असेल तर आव्हान द्या, असा एल्गार ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या बैठकीनंतर केला. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी - Marathi News | Inspection of road potholes by Ulhasnagar Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून रस्त्यातील खड्ड्यांची पाहणी

 उल्हासनगर महापालिका, एमआयडीसी व शासनाच्या विविध निधीतून रस्त्याचे कामे करूनही रस्ते खड्डेमय झाल्याने, महापालिका कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. ...

दुसरा गणवेशही लवकरच मिळणार...! स्काउट गाईडचा ड्रेस देणार, तालुक्यांना पैसे वितरित  - Marathi News | Second uniform will be available soon Scout guide's dress will be given, money will be distributed to the talukas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुसरा गणवेशही लवकरच मिळणार...! स्काउट गाईडचा ड्रेस देणार, तालुक्यांना पैसे वितरित 

शाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटल्यानंतर आता दुसऱ्या मोफत गणवेशाचे पैसे शाळांना देण्यात आले आहेत. ...

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; माणगाव खोऱ्यातील पाच पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प - Marathi News | Flooding due to heavy rains in Sindhudurga; Five bridges in Mangaon valley under water, traffic stopped | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; माणगाव खोऱ्यातील पाच पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प

माणगाव ( सिंधुदुर्ग ) : माणगाव खोऱ्यातील दुकानवाड भागात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुकानवाड, वसोली, वीरवाडी, शिवा पूर ... ...

बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या ‘सरदार’चा परवाना पाच वर्षासाठी निलंबित; कृषी विभागाचे आदेश  - Marathi News | License of bogus fertilizer supplier suspended for five years Orders of the Department of Agriculture | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या ‘सरदार’चा परवाना पाच वर्षासाठी निलंबित; कृषी विभागाचे आदेश 

या आदेशामुळे या कंपनीला महाराष्ट्रात खत विक्री करता येणार नाही. ...

अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा - Marathi News | Ajit Pawar's birthday will be celebrated as 'Ajit Utsav'; Sunil Tatkare's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा वाढदिवस 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार; सुनील तटकरेंची घोषणा

राष्टवादी युवक काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'रोजगार नोकरी महोत्सव' मेळावा राज्यात आयोजित करणार ...