लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाशिकच्या सिटीलिंकला लागला ब्रेक; ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहक संपावर - Marathi News | Transport service of Nashik Municipal Corporation stopped due to non-payment of wages, carriers on strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिटीलिंकला लागला ब्रेक; ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहक संपावर

नाशिक शहरातील बस सेवा सकाळपासूनच ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी व चाकर मान्यांचे मोठे हाल झाले. ...

अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी' - Marathi News | NCP Amol Kolhe Target MNS Raj Thackeray and gives 'headache pill' to Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी'

या मुलाखतीवेळी गुप्ते यांनी कोल्हेंना बॉक्समधील औषधांची पाकिटे काढून ती औषधे कोणत्या नेत्याला पाठवाल असं विचारलं होतं. ...

Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Deepika Padukone's new look release in Project K is going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Project Kमधला दीपिका पादुकोणचा नवा लूक रिलीज, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Deepika Padukone's Project K : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. अभिनेत्रीचा हा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ...

१२ हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी SIT चे पथक पोहोचले महापालिकेत - Marathi News | The SIT team reached the Municipal Corporation in the case of 12 thousand crores scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी SIT चे पथक पोहोचले महापालिकेत

१२ हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी चौकशी ...

छगन भुजबळांची भूमिका अस्पष्ट; सरकारविरुद्ध स्थगिती याचिका प्रकरण - Marathi News | Chhagan Bhujbal's role unclear; Case of Stay Petition against Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांची भूमिका अस्पष्ट; सरकारविरुद्ध स्थगिती याचिका प्रकरण

विकासकामांना स्थगिती याचिका प्रकरण ...

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट - Marathi News | The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : The best vegan protein sources | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

The 8 Best Protein Sources for Vegans and Vegetarians : प्रोटीन्स असलेले पदार्थ शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायेदशीर  ठरतात. ...

मुंबईतील ‘जे.जे.’ मध्ये आता 24 तास एमआरआय सेवा - Marathi News | Now 24 hours MRI service at 'JJ' in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील ‘जे.जे.’ मध्ये आता 24 तास एमआरआय सेवा

रेडिऑलॉजी विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ ऑगस्टपासून सुरुवात ...

यमुना नदी अजूनही धोक्याच्या चिन्हावरुन वाहतेय; आज सकाळी २०५.७१ मीटर जलपातळीची नोंद - Marathi News | Water level of River Yamuna continues to drop, at 7 am it was recorded to be at 205.71 meters in Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुना नदी अजूनही धोक्याच्या चिन्हावरुन वाहतेय; आज सकाळी २०५.७१ मीटर जलपातळीची नोंद

दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असली तरी ती धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. ...

ॲडमिशन घेता का ॲडमिशन? ११ वीच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त - Marathi News | Why take admission? More than 60 percent of the 11th seats are vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲडमिशन घेता का ॲडमिशन? ११ वीच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त

अकरावीच्या ६० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त; मुंबई-पुण्यात सर्वाधिक ...