स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. ...
हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. ...
Nitin Desai Suicide : कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. ...
म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...
मधमाशापासून मध, मेण, पराग, विष, प्रोपॉलीस, रॉयलजेली है पदार्थ मिळतात हे पदार्थ व मधमाशांच्या वसाहती विक्री करुन आणि वसाहती भाड्याने देऊन पैसे मिळतात. मधमाशाव्दारे परागीभवनाबाबत शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घ्यावा. ...