Airtel recharge price hike 2026: एअरटेलने प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. ८५९ रुपयांचा प्लॅन आता ८९९ रुपयांना मिळणार असून ७९९ रुपयांचा प्लॅन बंद करण्यात आला आहे. युजर्सवर होणाऱ्या परिणामांबद्दल सविस्तर वाचा. ...
Supriya Sule Replied CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. सुशिक्षित, हुशार आहेत. पण दिल्लीतून त्यांना नोट किंवा प्रेशर आले असेल, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. ...
US-Iran talks Update: शस्त्रसंधीची मुदत २२ एप्रिल रोजी संपत असताना आजपासून पाकिस्तानात अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू होणार, अशी माहिती आहे. पण, इराण चर्चेसाठी पाकिस्तान येणार की नाही, याबद्दल अजूनही साशंकता आहे. ...
5 Smart Ways To Make Your Ceiling Fan Blow Ice Cold Air : (How To Stay Chilled Without Air Conditioner) टेबल फॅनच्यासमोर दोन प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये मीठ मिसळलेले पाणी गोठवून ठेवा. यामुळे बराचवेळ थंड हवा मिळते. ...
Nashik TCS Case Update : नाशिकच्या टीसीएस बीपीओमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील धक्कादायक खुलासे. रजा मेमनने विवाहित महिलेचा कसा छळ केला आणि वरिष्ठांनी त्याला कसे वाचवले, याबद्दलचा पीडितेचा संपूर्ण जबाब वाचा. ...