Kolhapur: जीएसटीची वसुली एमआयडीसीमार्फतच झाली नसल्यामुळे हा चुकीचा भुर्दंड भरणार नाही, अशी भूमिका उद्योजकांनी घेतली आहे. हा विषय सोडवण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली असून त्याचा अहवाल येईपर्यंत धीर धरा, तोपर्यंत जीएसटी भरु नका असा सल्ला उद्योग मंत् ...
Mumbai: मुंबई विद्यापीठातर्फे नोंदणीकृत पदवीधर मतदारांची सुधारित अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी काही बोगस आणि दुबार नावे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ...
Crime: बचतगटाची वसुली करून दोन दुचाकींवरून निघालेल्या तीन तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून तीन लाख ५१ हजार ४६३ रुपये हिसकावून नेल्याची घटना गोंदी तांडा ते घुंगर्डे हदगाव रोडवर १६ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Amravati: संत्र्याच्या आंबिया बहराची सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. करोडोचा संत्रा मातीमोल होत असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर डाॅ. पं. दे. कृ. विद्यापीठामध्ये आढावाही घेण्यात आला. ...
Amravati: तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. ...
Thane: ठाणे जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी दोन बार्ज, तीन संक्शन पंप असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ...
Sangli: कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली. ...
Nitin Gadkari: भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे. ...
Gondia: गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गजानन मंदिर जवळ मामा चौक गोंदिया व छोटा गोंदियाच्या संजयनगर येथे दोन ठिकाणी चार कंपन्यांच्या नकली बिडी तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या दोघांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Beed Crime News : पाच मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. पार्टी, मौजमजा करण्याचे ठरले. परंतु, कोणाकडेच पैसे नाहीत. म्हणून त्यांनी गावातीलच खिल्लारी बैलजोडी चोरून ती विकायची आणि आलेल्या पैशांतून ऐश करायचे ठरवले. ...