लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर! - Marathi News | Pune accident MLA accused of putting pressure on police Ajit Pawar on action mode after 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!

अपघात प्रकरणात वडगावशेरी येथील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. ...

सांगली शिक्षक बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाईची हिंमत का दाखवत नाही?- यु. टी. जाधव  - Marathi News | Why doesn't Sangli teacher dare to take action against bank defaulters says U. T. Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शिक्षक बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाईची हिंमत का दाखवत नाही?- यु. टी. जाधव 

दोन वर्षांतील अपयश झाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ...

महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | CSK CEO Kasi Viswanathan has said so far no discussions have been held on MS Dhoni’s playing future and the franchise won’t interfere with their former captain’s decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार की नाही? मेगा ऑक्शनपूर्वी तो त्याचा निवृत्तीचा निर्णय जाहीर करतोय का? असे अनेक प्रश्न सुरू झाले आहेत ...

भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या - Marathi News | A gruesome slaughter of Kandalvan by cutters in Bhayandar; Adhesive tapes applied by cutting trees and using chemicals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मध्ये कांदळवनची कटर ने निर्घृण कत्तल ; झाडांना कट मारून रसायन वापरत लावल्या चिकटपट्ट्या

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच कायद्या नुसार कांदळवन जे संरक्षित आहे. तसेच कांदळवनच्या ५० मीटर बफर झोन मध्ये सुद्धा भराव , बांधकामे करता येत नाहीत . ...

तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | brij bhushan singh pleads not guilty in wrestler harassment case in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले

Brij Bhushan Singh News: ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पुरेसे पुरावे मिळाले असल्याने आरोप निश्चित करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. ...

बारावीत टक्का वाढला; पण विभागात तृतीयस्थानी घसरण - Marathi News | Twelfth percent increased; But fell to third place in the division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीत टक्का वाढला; पण विभागात तृतीयस्थानी घसरण

गडचिरोलीत लेकींचाच डंका : कला, वाणिज्य शाखेत अव्वल, विज्ञानमध्ये चौथ्यास्थानी ...

कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार - Marathi News | Latest News Clashes among women while taking cotton seeds, incident in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार

कापूस बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे असताना दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले.  ...

मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के" - Marathi News | marathi actor santosh juvekar niece passed 12th exam shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याची पुतणी झाली १२वी पास! पोस्ट शेअर करत म्हणतो- "म्हारी छोरी छोरोंसे कम है के"

HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ...

Crop Loan एकाच क्षेत्रावर दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्ज काढणाऱ्या खातेदारांना बसणार चाप - Marathi News | Account holders who take crop loan from two or three places in the same area will face pressure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan एकाच क्षेत्रावर दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्ज काढणाऱ्या खातेदारांना बसणार चाप

तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या पीक कर्जामुळे एकाच क्षेत्रावर संमती घेऊन दोन-तीन ठिकाणांहून पीक कर्जाची उचल करणाऱ्यांना आता चाप बसला आहे. ...