आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Yavatmal News: पेरणीचे दिवस जवळ आलेले असताना तालुक्यातील एकाही सेवा सोसायटीने पीक कर्जाचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या कळंब येथील बँक निरीक्षकांच्या कक्षाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: मतमोजणीतील कर्तव्य पार पाडताना सर्वांना विश्वासात घेऊन अधिक जबाबदारीने मतमोजणी व्हावी यावर प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. मतमोजणीसाठी उपस्थित असलेल्या विविध उमेदवार प्रतिनिधींच्या मनात जर काही शंका ...
Nagpur News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या 'रिचिंग टू अनरीच्ड' अभियानाचे बळ वर्धा जिल्ह्यातून महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादन व प्रक्रिया उद्योगाला मिळणार आहे ...
Amravati: राहणीमान भत्त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अढाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह त्यांच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, २० मे रोजी दुपारी बिजुधावडी येथी ...
Amravati: अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वे क्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ६५२ जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ मेपासून मोहीम सुरू झाली आहे. ३० मेपर्यत ही तपासणी मोहीम पूर्ण करण्यात येणार ...
Nagpur Crime News: स्वस्त धान्याचे दुकान फोडून दुकानातील गहु, तांदुळ, सीसीटीव्ही असा ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...
Akola News: महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर(डेव्हलपमेंट प्लान) प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी उशिरा का हाेइना, प्रशासनाने सुनावणीचा मुहूर्त निश्चित केला आहे. ...