लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Anushka Sharma will leave Bollywood and settle abroad? After Virat's video, the discussion started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय. ...

Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई - Marathi News | Lokmat Impact: Action taken on the hoarding erected overnight at the door of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई

नियमात नसतानाही होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच उभे राहिले प्रश्नचिन्ह ...

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत  - Marathi News | 3.5 kg weight, price Rs 1200, only 10 trees left of this rare Noorjahan Mango, Madhya Pradesh government worried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, सरकार चिंतीत 

Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. ...

AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या - Marathi News | Will AI cause a jobs crisis infosys Narayana Murthy said what will be the result know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या

जगातील अनेक कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भरपूर वापर करत आहेत. यावर नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे. यावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. ...

'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Who will be the Prime Minister of India in 2029 Rajnath Singh's big statement regarding PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. ...

यंदा ५० हजार हेक्टरवर होणार पांढऱ्या सोन्याची लागवड - Marathi News | This year white gold will be planted on 50 thousand hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ५० हजार हेक्टरवर होणार पांढऱ्या सोन्याची लागवड

बोंड अळी टाळण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल ...

विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी - Marathi News | Nagbhid citizens demand Samruddhi Mahamarg should go through Nagbhid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी

नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे संताप : समृध्दी मार्ग नागभीडमार्गेच हवा ...

"पात्र व्यक्तीला काम मिळण्याऐवजी...", किरण मानेनं सांगितलं मराठी कलाविश्वातील धक्कादायक वास्तव - Marathi News | Kiran Mane told the shocking reality of the marathi film industry lobby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेनं सांगितलं मराठी कलाविश्वातील धक्कादायक वास्तव

किरण माने यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये लॉबी कशी चालते, याचा मोठा खुलासा केला.  ...

आधी डोळे स्कॅन होणार, मगच रेशन मिळणार! - Marathi News | First the eyes will be scanned, only then will you get the ration! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आधी डोळे स्कॅन होणार, मगच रेशन मिळणार!

Chandrapur : रेशन दुकानात ठसे जुळत नसलेल्यांसाठी नवा पर्याय शिधापत्रिकाधारकांना मिळणार ही सुविधा ...