लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमरावतीत बुद्ध पौर्णिमेला डफरीन रुग्णालयात ३० बालकांचा जन्म - Marathi News | Amravati 30 babies born at Dufferin Hospital on Buddha Purnima | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत बुद्ध पौर्णिमेला डफरीन रुग्णालयात ३० बालकांचा जन्म

कुटुंबाचा आनंद द्विगुणित, मुलाचे सिद्धार्थ तर मुलींचे गौतमी नाव ठेवण्याचा मानस ...

३३६ किमीचे रस्ते स्वच्छ, २२७ प्रभागांमध्ये मोहीम - Marathi News | 336 km roads clean, campaign in 227 wards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३३६ किमीचे रस्ते स्वच्छ, २२७ प्रभागांमध्ये मोहीम

गेल्या २७ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे.संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे.  ...

मिठीच्या काठावरील आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त - Marathi News | An area of eight thousand square meters on the banks of Mithi is free from encroachment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीच्या काठावरील आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून वेळोवेळी ही अतिक्रमणे हटवण्याच्या कार्यवाहीचा पाठपुरावा केला होता. ...

मुंबईत टप्प्याटप्प्यात ५ ते १० टक्के पाणी कपात! - Marathi News | 5 to 10 percent water reduction in Mumbai in stages! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत टप्प्याटप्प्यात ५ ते १० टक्के पाणी कपात!

समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. ...

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक घटली, आज कुठे-काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News 25 may 2024 Todays Onion Market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक घटली, आज कुठे-काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर

उन्हाळ कांद्याची 76 हजार क्विंटलची आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले. ...

अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Preventive measures till May 31 in Akola district Collector Ajit Kumhar order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय पूजा होणार! - Marathi News | Official puja of Ashadhi will be held by the Chief Minister in Pandharpur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय पूजा होणार!

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली. ...

धोकादायक होर्डिंग्ज : मनपाच्या तीन नोटिसांना एसटी महामंडळाचा ठेंगा - Marathi News | Dangerous hoardings: ST Corporation's ban on three municipal notices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोकादायक होर्डिंग्ज : मनपाच्या तीन नोटिसांना एसटी महामंडळाचा ठेंगा

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये होर्डिंग कोसळून १४ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिक शहरातील धोकादायक होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला. ...

सवलत योजनेची सुसाट वसुली, नाशिककरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | Susat recovery of concession scheme, Nashikkar gave spontaneous response  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवलत योजनेची सुसाट वसुली, नाशिककरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद 

यंदा आयुक्तांनी त्यात वाढ करत २२५ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. ...