लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी... - Marathi News | Qatar Airways Turbulence: Dublin-bound Qatar Airways flight caught in turbulence, 12 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...

Qatar Airways Turbulence: या घटने 6 क्रू-मेंबर्ससह 6 प्रवासी जखमी झाले आहेत. ...

KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स - Marathi News | IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : SUNRISERS HYDERABAD - 90 FOR 8, 2 wickets in 2 overs for Andre Russell, watch his dancing move, kavya maran upset, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सच्या पथ्यावर पडला. ...

एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका! - Marathi News | Devotees who came for the death anniversary of Eknath Maharaj were hit by the cyclone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका!

बुलढाण्यात भाविक अडकले; चार ते पाच वाहनांवर उन्मळून पडली झाडे ...

दोन दिवसात एक हजाराने वाढली तूर! दररोज हजार पोत्यांची आवक - Marathi News | Nagpur just two days the price of tur dal is one thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात एक हजाराने वाढली तूर! दररोज हजार पोत्यांची आवक

कळमना धान्य बाजारात हरभरा ५००, तर गव्हात १०० रुपयांची वाढ ...

लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार - Marathi News | Latur Two farmers were killed on the spot due to lightning in Mahalangi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरच्या महाळंगीत वीज पडून दोन शेतकरी जागीच ठार

विद्युतखांब जमीनदोस्त; पत्रे उडाल्याने अनेकांचा संसार उघड्यावर ...

नागपूरच्या ‘निर्मिती’ला मुंबई फिल्म फेस्टीव्हलचा मानाचा पुरस्कार - Marathi News | Mumbai Film Festival Honorable Mention Award for Nagpur Nirmati Jivantare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या ‘निर्मिती’ला मुंबई फिल्म फेस्टीव्हलचा मानाचा पुरस्कार

ठरली उत्कृष्ठ महिला दिग्दर्शक; विदर्भाच्या मुलीला पहिल्यांदाच मिळाला बहुमान ...

कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Konkan Railway megablock on Friday Three train schedule changes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मान्सूनपूर्व कामाचा भाग म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गांवर देखभाल, दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ...

पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरु - Marathi News | Thane Crime News young man was attacked with stone due to an argument while filling water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी भरताना झालेल्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला; फरार आरोपीचा शोध सुरु

ठाण्याच्या बाळकूममधील घटना: कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा ...

हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी  - Marathi News | IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : VIRAT KOHLI WINS IPL 2024 ORANGE CAP, The first ever Indian to win the Orange Cap twice in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

सनरायर्झस हैदराबादची आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सुरुवात निराशाजनक झाली. ...