लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde Government as companies in Pune Hinjewadi moved out of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे हिंजवडीमधील कंपन्या राज्याबाहेर गेल्याने उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे सरकावर टीका

Uddhav Thackeray : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून ३७ कंपन्या परराज्यात गेल्यानंतर आता ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ...

आपल्याच कुटुंबातील आठ जणांची हत्या, गाढ झोपेत कुऱ्हाडीने वार; मध्य प्रदेशातील घटना - Marathi News | Madhya Pradesh Crime Eight members of his own family murdered axed in deep sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपल्याच कुटुंबातील आठ जणांची हत्या, गाढ झोपेत कुऱ्हाडीने वार; मध्य प्रदेशातील घटना

बोदल कछार या गावात आठ कुटुुंबीयांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली ...

Exclusive:"खड्याची अंगठी घातल्यावर पहिला सिनेमा मिळाला, पण पुढे २ वर्ष..." श्रेयस तळपदेचा अनुभव - Marathi News | actor shreyas talpade talk about his astrology experience and kartam bhugtam movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive:"खड्याची अंगठी घातल्यावर पहिला सिनेमा मिळाला, पण पुढे २ वर्ष..." श्रेयस तळपदेचा अनुभव

'कर्तम् भुगतम्' सिनेमानिमित्त श्रेयस तळपदेने लोकमत फिल्मीशी खास बातचीत करताना त्याला आलेला ज्योतिष शास्त्राचा अनुभव सांगितला आहे (shreyas talpade) ...

'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..." - Marathi News | Mahesh Manjrekar dropped out of 'Bigg Boss Marathi' due to this reason, said - "For the show..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 5)च्या पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) करणार नसून त्यांच्याजागी अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) दिसणार आहे. ...

धक्कादायक! चालत्या कारमधून बाहेर आला अन् टपावर जाऊन उभा राहिला, स्टंटचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Man stands on running car's top dangerous stunt viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! चालत्या कारमधून बाहेर आला अन् टपावर जाऊन उभा राहिला, स्टंटचा व्हिडीओ व्हायरल

या धक्कादायक व्हिडीओत ही व्यक्ती कशाचाही विचार न करता चालत्या कारमधन बाहेर येतो आणि कारच्या टपावर जाऊन उभा पाहतो.  ...

"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण... - Marathi News | Anjali Damania once again challenges Ajit Pawar in Pune accident case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...

पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप लावले होते. त्याला उत्तर देताना अजितदादांनी मी नार्को टेस्टला तयार आहे असं प्रतिआव्हान दिलं होते. त्यानंतर आता पुन्हा दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  ...

"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी - Marathi News | BJP leader Ashish Shelar demanded that action should be taken against MLA jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहेत. दरम्यान, आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.   ...

NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी - Marathi News | If NDA wins, celebration and oath taking ceremony be held on kartavya path 9 June 2024 Complete plan ready, thousands of people will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी

4 जूनला सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल. ...

घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा - Marathi News | health tips Do you spray on 'deo' to prevent bad sweat Try some simple solutions | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा

उन्हाळ्यामध्ये ही समस्या वाढते. हा त्रास दूर व्हावा म्हणून आपण कायम डिओड्रंट किंवा परफ्युमचा वापर करत असतो. ...