लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर! - Marathi News | Hundred children were removed from the class on the first day of school for not paying the fees! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत.  ...

Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update; Heavy rain forecast in these parts of the state for the next two days, red alert at some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील दोन दिवस राज्याच्या या भागात मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी रेड अलर्ट

नैऋत्य मान्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोहोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ...

Kharif Cultivation दाभाडीतील शेतकऱ्यांचा कपाशी ऐवजी कडधान्य पेरणीकडे कल - Marathi News | Farmers in Dabhadi tend to sow pulses instead of cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Cultivation दाभाडीतील शेतकऱ्यांचा कपाशी ऐवजी कडधान्य पेरणीकडे कल

पेरणीसाठी रान तयार, शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा ...

वातावरणीय अर्थसंकल्प प्रदूषण कमी करेल का? - Marathi News | Mumbai Municipal Corporation: Will climate budgets reduce pollution? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वातावरणीय अर्थसंकल्प प्रदूषण कमी करेल का?

Mumbai Municipal Corporation: वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावते. गेल्या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात प्रदूषण इतके वाढले होते की कृत्रिम पाऊस पाडून वातावरणातील धूळ आणि हवेतील प्रदूषके खाली बसविण्याची वेळ महापालिकेवर आली ...

Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न - Marathi News | AAP Somnath Bharti takes u turn his promise shave off heads Narendra Modi did not win on his own | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

AAP Somnath Bharti And Narendra Modi : सोमनाथ भारती यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मुंडन करू, अशी शपथ घेतली होती, मात्र आता त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे. ...

भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे? - Marathi News | in mumbai north lok sabha election result 2024 marathi and muslim majority in malad and magathane increasing the percentage of votes of congress bhushan patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

मुंबई उत्तर मतदारसंघात जाेरदार चर्चा. ...

PM Kisan Samman Nidhi पीएम किसानचा पुढचा हप्ता पाहिजे? हे करावे लागेल - Marathi News | PM Kisan Samman Nidhi; Want the next installment of PM Kisan? This has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Samman Nidhi पीएम किसानचा पुढचा हप्ता पाहिजे? हे करावे लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM Kisan Samman Nidhi योजनेचा १७ वा हप्ता महिनाअखेर देण्याचे नियोजन असून, राज्यात आतापर्यंत ९० लाख २० हजार शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता केली आहे. ...

मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क! - Marathi News | Chandra Sekhar Pemmasani: The Richest Lok Sabha MP Named In Modi 3.0 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती वाचून व्हाल धक्क!

Chandra Sekhar Pemmasani : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर पेम्मासानी हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. ...

Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर - Marathi News | due to heavy rains in Sangli, yerala and agrani river become flooded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Flood सांगलीत मुसळधार पावसाने येरळा, अग्रणीला पूर

मान्सूनने जिल्ह्यात दमदार सुरुवात केली असून, शनिवारी मध्यरात्री मिरज, तासगाव तालुका तसेच शिराळा पश्चिम भागास मुसळधार पावसाने झोडपले. जत, कवठेमहांकाळ भागातही हलक्या सरींनी हजेरी लावली, येरळा व अग्रणी नद्यांना पूर आला. ...