लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'आदिशक्ती' मालिकेतील अदिती म्हणजेच सावीची प्रेरणादायी स्ट्रगल स्टोरी - Marathi News | The inspiring struggle story of Aditi i.e. Savi from the serial 'Adishakti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिशक्ती' मालिकेतील अदिती म्हणजेच सावीची प्रेरणादायी स्ट्रगल स्टोरी

Adishakti : सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आदिशक्ती हटके विषय आणि वेगळ्या धाटणीमुळे चर्चेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार तिच्या अभिनय कौशल्याने पात्रांना जिवंत करण्यात यशस्वी ठरले आहेत. ...

Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य - Marathi News | Fact Check: Did Rahul Gandhi see Narendra Modi oath in the car? Know the truth behind the viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल गांधींनी कारमध्ये पाहिली नरेंद्र मोदींची शपथ? जाणून घ्या व्हिडिओमागचं सत्य

लोकसभा निवडणूक निकालानंतर ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ...

'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi In Raibareli: 'Narendra Modi would have lost by 3 lakh votes in front of Priyanka', Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका

राहुल गांधींनी आज रायबरेली आणि अमेठीच्या जनतेसाठी आभार सभेचे आयोजन केले होते. ...

MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज - Marathi News | Bhojpuri actress Akshara Singh has posted bold photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज

अक्षरा आणि पवन हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते ...

मेडिकल कॉलेजच्या आवश्यक बांधकामाच्या अनुषंगाने पीडीएमसीची पाहणी - Marathi News | Inspection of PDMC in compliance with necessary construction of Medical College | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेडिकल कॉलेजच्या आवश्यक बांधकामाच्या अनुषंगाने पीडीएमसीची पाहणी

Amravati : डफरीन परिसरातील इमारतीमध्ये सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले वर्ष ...

लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प - Marathi News | garbage trucks stopped due to lack of diesel in Latur; Garbage collection stopped again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प

ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ...

मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक - Marathi News | 86 mm rainfall in Manjra project area; 0.259 inflow of Dalghmi water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक

मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. ...

अमेरिकेतल्या महिलेने ३०० रुपयांची वस्तू घेतली सहा कोटींना; पोलिसांत तक्रार करताच... - Marathi News | Jaipur father son duo sold simple stone to an American woman for Rs 6 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेतल्या महिलेने ३०० रुपयांची वस्तू घेतली सहा कोटींना; पोलिसांत तक्रार करताच...

ज्वेलर्स पिता-पुत्रांनी एका अमेरिकन नागरिकाची फसवणूक केली. या दोन आरोपींनी महिलेला ६ कोटी रुपयांचे बनावट दागिने विकले. ...

ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना - Marathi News | Online job for two lakh! Fraud by gaining trust, incident at Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन जॉब पडला दोन लाखांना! विश्वास संपादन करून फसवणूक, तळेगाव दाभाडे येथील घटना

तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणार्‍या ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी सोमवारी (दि. १०) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.... ...