लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं? - Marathi News | Akash Bhanda was arrested from Delhi Police, Delhi man turns gangster to take revenge on cheating wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

प्रेमात जर कुणी विश्वासघात केला तर साहजिकच तळपायाची आग मस्तकात जाते, जेलमध्ये राहणाऱ्या आकाशवरही अशीच वेळ आली. जिच्यावर मनापासून प्रेम केले तिनेच धोका दिला.  ...

ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीच्या नावाखाली साडेतेरा लाखांचा गंडा - Marathi News | Thirteen and a half lakhs of embezzlement in the name of job in Ordnance Factory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीच्या नावाखाली साडेतेरा लाखांचा गंडा

Nagpur : आरोपींनी पिडीत तरुणांना दिले खोटे नियुक्तीपत्र ...

विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक - Marathi News | Navi Mumbai Congress aggressive against power problem in various parts of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक

ऐरोलीत विभागीय कार्यालय, घणसोलीत तीन शाखांची केली मागणी ...

Pune: उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी २० हजार रुपयांची लाच, तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Bribe of twenty thousand rupees to put heir's name on the passage, Talathi arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच, तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या

एकोणतीस वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून गावकामगार तलाठी सतिश संपतराव पवार (वय ५२) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

'माझा सहभाग नाही', सोनाक्षी सिन्हा-इकबालच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ लव सिन्हाची प्रतिक्रिया - Marathi News | Sonakshi Sinha s brother Luv Sinha comment on sister Sonakshi Sinha s marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा सहभाग नाही', सोनाक्षी सिन्हा-इकबालच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ लव सिन्हाची प्रतिक्रिया

वडिलांनंतर भावानेही प्रतिक्रिया नाकारली, सोनाक्षीच्या निवडीवर कुटुंबीय नाराज? ...

दारव्हा तालुक्यात ९५ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News | 95 classrooms are waiting for repair in Darwa taluk | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा तालुक्यात ९५ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

'झेडपी'च्या शाळांमध्ये सुविधांचा अभाव : नवीन वर्गखोली, स्वच्छतागृह, सुरक्षा भिंत आवश्यक ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Todays Maharashtra dam storage data check daily dam water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. ...

सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद - Marathi News | Drizzle in the morning heavy rain in the afternoon 146 percent recorded in 7 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळपासून रिमझिम पाऊस, दुपारनंतर जोरदार बॅटिंग; ७ दिवसांत १४६ टक्के नोंद

सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारचे दोन वाजले तरी पावसाची संततधार सुरू आहे ...

अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार; Skoda ची नवीन ऑटोमॅटिक SUV लॉन्च, किंमत... - Marathi News | Skoda Kushaq Onyx: 5-star in adult and child safety; Skoda's New Automatic SUV Launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार; Skoda ची नवीन ऑटोमॅटिक SUV लॉन्च, किंमत...

Skoda Kushaq Onyx: Skoda च्या या नवीन SUV ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. ...