लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा - Marathi News | Check out the inside photos of the beautiful temple in Amitabh Bachchan jalsa house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा

अमिताभ बच्चन यांचं घर जलसामधील मंदिराचे सुंदर फोटो बघा (amitabh bachchan) ...

MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल - Marathi News | Son of an auto driver from Mulund scores 100 percentile in MHT CET | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल

MHT CET 2024 Results: पार्थ वैती (Parth Vaity) यानं नुकत्याच जाहिर झालेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केलेत. ...

स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Swanandi Berde shared a never-before-seen photo of Laxmikant Berde, fans showered with love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव - Marathi News | Tomato Market Narayangaon In Narayangaon market, tomato fetches high prices, one carat fetches the same price. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market Narayangaon नारायणगाव बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला दर, एका कॅरेटला मिळाला इतका भाव

टोमॅटोला चांगला बाजारभाव Tomato Market मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक कॅरेट ९०० रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. ...

कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर - Marathi News | Kanchanjunga Express accident accident happened due to breaking the signal said CEO of Railway Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांचनजंगा एक्सप्रेस अपघाताचे कारण समोर; मृतांची संख्या पोहोचली ८ वर

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. ...

'बकरी ईद'च्या दिवशी स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'गायींचं दूध चोरून...' - Marathi News | Swara Bhasker slams netizen's 'proud to be a vegetarian' post; calls out 'smug self-righteousness' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बकरी ईद'च्या दिवशी स्वरा भास्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली- 'गायींचं दूध चोरून...'

अभिनेत्री स्वरा भास्करच्या एका ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल - Marathi News | If you want to get rid of the hassle of Home Loan EMI, definitely use this trick; Home loan will end | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वर्गमित्राकडून 'कोल्हापुरी स्टाईल' सत्कार - Marathi News | Minister Muralidhar Mohol felicitated Kolhapuri style by his classmate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वर्गमित्राकडून 'कोल्हापुरी स्टाईल' सत्कार

कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवत असताना मोहोळ यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले ...

'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल - Marathi News | kpi green multibagger share huge Return rs 400 share crosses 1800 mark Energy share huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केलंय. आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना खटा-खट रिटर्न दिलेत. ...