लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये चार एकर जमीन देणार; राज्य सरकारची सर्वाेच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Allocate four acres of land in BKC by September for High Court Information of the State Government in the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयासाठी सप्टेंबरपर्यंत बीकेसीमध्ये चार एकर जमीन देणार; राज्य सरकारची सर्वाेच्च न्यायालयात माहिती

उच्च न्यायालयाची विद्यमान इमारत १५० वर्षे जुनी आहे. त्यामुळे न्यायालयासाठी नव्या इमारतीची तत्काळ गरज असल्याचे पत्र बाॅम्बे बार असोसिएशनच्या मूळ शाखेतर्फे दि. २९ एप्रिल राेजी सर्वाेच्च न्यायालयाला पत्र पाठविण्यात आले हाेते. ...

जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ - Marathi News | J.J. Super Specialty Hospital, action against contractor if work not completed before August says Hasan Mushrif | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, काम ऑगस्टपूर्वी पूर्ण न केल्यास कंत्राटदारावर कारवाई : हसन मुश्रीफ

सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकामाची मुदत गेल्यावर्षी जुलैमध्ये संपली. त्यानंतर कंत्राटदाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मुदत वाढवून घेतली. वस्तुत: २०२० मध्ये सुरू झालेले हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. ...

पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा - Marathi News | Pooja Khedkar changed name exam There is a limit of 9 attempts for OBC category candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा

पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब  पुढे आली आहे. ...

पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट - Marathi News | sharad Pawar's move to talk about reservation chhagan Bhujbal met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट

ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

"तर मी चोरी केली नसती, माफ करा"; कविवर्य नारायण सुर्वेंचा उल्लेख करत चोराची भावनिक चिठ्ठी - Marathi News | Attempted theft in Kavivarya Narayan Surve's house | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तर मी चोरी केली नसती, माफ करा"; कविवर्य नारायण सुर्वेंचा उल्लेख करत चोराची भावनिक चिठ्ठी

Poet Narayan Surve: चोराला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे वगैरे दिसून आले. ...

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – आदिती तटकरे - Marathi News | 14 thousand vacant posts of Anganwadi helpers in the state will be filled soon - Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – आदिती तटकरे

३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. ...

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट! - Marathi News | "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

तुरुंगात असलेल्या खासदार अमृतपाल सिंग यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र; जाणून घ्या, कारण... - Marathi News | MP Amritpal Singh Wrote a letter to Lok Sabha Speaker to participate in Parliament monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात असलेल्या खासदार अमृतपाल सिंग यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र; जाणून घ्या, कारण...

Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांनी ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. ...

चिपळूण एसटी बस स्थानकात प्रवाशांचा हंगामा - Marathi News | Passenger chaos at Chiplun ST bus station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण एसटी बस स्थानकात प्रवाशांचा हंगामा

संदीप बांद्रे / चिपळूण- मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बस पावसामुळे तब्बल तीन तास मार्गातच खोळंबल्याने येथील प्रवासी वैतागले आणि ... ...