लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विशाळगडावरील अतिक्रमणाला विरोध; पण राज्य शासन अपयशी - जयंत पाटील  - Marathi News | Opposition to encroachment on Vishalgarh; But the state government failed - Jayant Patil  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विशाळगडावरील अतिक्रमणाला विरोध; पण राज्य शासन अपयशी - जयंत पाटील 

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच जनतेचा कौल राहील  ...

नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची - Marathi News | Cloudburst in Nalawada area; The weather station recorded 6 mm of rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नालवाडा परिसरात ढगफुटी; वेदर स्टेशनला नोंद ६ मिमी पावसाची

शेती पिकांचे मोठे नुकसान : पीकविम्यासह शासन मदत मिळणार की नाही? ...

सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई - Marathi News | Action taken against shops causing artificial shortage of urea in Supyat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्यात युरियाची कृत्रीम टंचाई करणाऱ्या दुकानांवर कारवाई

या कारवाईची माहिती समजताच काही कृषी दुकानदार आपआपली दुकाने बंद करुन निघून गेले. ...

Maharashtra Rain : 'राज्यभरात एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता'  - Marathi News | Maharashtra Rain weather monsoon farmer cultivatipn kharip Chance of moderate to heavy rain from Ekadashi to Gurupurnima | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : 'राज्यभरात एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता' 

Maharashtra Latest Rain Updates : आजपासून पुढील गुरूपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायला पाहिजेत. ...

कर्नाटकात खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही? सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला स्थगिती - Marathi News | Karnataka govt puts on hold bill on quota for Kannadigas in private sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही? सिद्धरामय्या सरकारची विधेयकाला स्थगिती

Karnataka : कर्नाटक सरकारने स्थानिकांना आरक्षण अनिवार्य करणाऱ्या विधेयकाला सध्या स्थगिती दिली आहे. ...

बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवलेंच्या पीएवर कोयत्याने वार! - Marathi News | ex-minister Suresh Navale's PA Lalit Abbad was attacked with a knife in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवलेंच्या पीएवर कोयत्याने वार!

हा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बीड शहरातील महावीर चौकात घडला.  ...

IND vs SL: सावधान टीम इंडिया! श्रीलंकेचे 'हे' ५ खेळाडू ठरू शकतात विजयातील अडथळा! - Marathi News | India vs Sri Lanka Sri Lanka 5 players to watch out for against Team India Rohit Sharma Hardik Pandya | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: सावधान टीम इंडिया! श्रीलंकेचे 'हे' ५ खेळाडू ठरू शकतात विजयातील अडथळा!

Sri Lanka Top 5 Players, IND vs SL: बलवान भारतीय संघ २७ जुलैपासून श्रीलंकेत खेळणार टी२० आणि वनडे मालिका ...

जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Madya Pradesh Farmer's Unique Way Of Protest Against Land Mafia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये दिसत असलेला शेतकरी न्यायाची याचना करत असून जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियांविरोधात आपली बाजू मांडत आहे. ...

आरक्षण बचावसाठी प्रतिआंदोलन उभारण्याची वेळ - प्रकाश शेंडगे - Marathi News | Time to build a counter-movement to defend reservation - Prakash Shendge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरक्षण बचावसाठी प्रतिआंदोलन उभारण्याची वेळ - प्रकाश शेंडगे

सांगलीत राज्यस्तरीय मेळावा घेण्याचा निर्णय ...