सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
हॉटेल, रेस्टॉरंट मालकही हैराण; गॅस वाटपाच्या प्राधान्यक्रमात सरकारने केला मोठा बदल; एलपीजी, सीएनजी, पाइप गॅसला असणार सर्वोच्च प्राधान्य, साठेबाजी रोखण्यासाठी पाऊल ...
लहान वयातही हृदयविकार, हर्निया, अपेंडिक्ससारखे आजार आढळत असल्याचे चित्र राज्यातील तपासणी मोहिमेतून समोर आले आहे. ...
युद्ध आखातात, परिणाम आपल्या घरात; मुंबई : ५० टक्के हॉटेल्स-रेस्टॉरंटला फटका बसण्याची शक्यता, पुणे : या व्यवसायावर अवलंबून लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ, नागपूर : चार दिवसांपासून पुरवठा बंद, अनेक रेस्टॉरंटनी पेटवली चूल, छत्रपती संभाजीनगर : तर २ हजार ...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची परिषदेत घोषणा ...
इराणवरील हल्ले अधिक तीव्र होणार असून, काही तासांनी आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला इराणवर केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी दिला. ...
अभिनेता आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ठरले विशेष आकर्षण ...
चीनसह भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांकडून येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) केंद्र सरकारने नियम सुलभ केले आहेत. ...
दहा राज्यांत राज्यसभेच्या ३७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत ७ राज्यांतील २६ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. ...
आक्रमण करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा; इस्रायलचेही हल्ले ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2026: मंगळवारी गेट वे ऑफ इंडिया येथे रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता आमीर खान याने घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ही या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरली. ...