लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इंग्लंडचा जो रूट ठरला 'जगात भारी'! कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला विश्वविक्रम! - Marathi News | Joe Root breaks Sachin Tendulkar world record of most runs in fouth innings of Test cricket history ENG vs NZ 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा जो रूट 'जगात भारी'! कसोटी क्रिकेटमध्ये तेंडुलकरला मागे टाकत केला विश्वविक्रम!

Joe Root Sachin Tendulkar, NZ vs ENG 1st Test : जो रूट - जेकब बेथेल जोडीच्या नाबाद भागीदारीने इंग्लंडला मिळवून दिला विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी ...

जुहू चौपाटीवर २४ वर्षात वाचवले ५५० बुडणाऱ्यांचे प्राण; निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठांकडून सन्मान - Marathi News | saved 550 drowning lives in 24 years at Juhu Chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू चौपाटीवर २४ वर्षात वाचवले ५५० बुडणाऱ्यांचे प्राण; निवृत्तीच्या दिवशी वरिष्ठांकडून सन्मान

मनोहर शेट्टी वयोमायानुसार पालिकेच्या जीवरक्षक सेवेतून निवृत्त झाले. ...

Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | latest News Kanda Market Update red onion market price per quintal in Parner market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : पारनेर बाजारात लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची (Red Onion) सर्वाधिक आवक झाली. ...

गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार - Marathi News | Rasulabad ghat on the banks of Ganga river in Prayagraj is renamed, to be known as Shaheed Chandrasekhar Azad ghat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ...

Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम?  - Marathi News | Latest News maharashtra weather update fenjal cyclone effect Less cold and temperature will rise for next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पुढील आठवडाभर थंडी कमी, तापमान वाढणार, नेमका कशाचा परिणाम? 

Maharashtra Weather Update : काल (शनिवार दि. ३० नोव्हेंबर ला) रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले. त्यामुळे.. ...

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत - Marathi News | How To Make Perfect Fluffy Puri : How To Make Puri In Proper Way Puri Making Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

How To Make Perfect Fluffy Puri : पुरी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे पीठ पातळ नसावं तेव्हाच पुरी फुगलेली दिसेल. पुरीच्या पिठात तुम्ही साखर मिसळू शकता ...

“अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये”; मिटकरींचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result ncp amol mitkari replied gulabrao patil about criticism on ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांना टार्गेट करुन महायुतीत वितुष्ट आणू नये”; मिटकरींचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मोठ्या मेहनतीने या निवडणुकीत यश मिळाले आहे. चांगल्या पद्धतीने सत्ता आणल्यावर अशा प्रकारे महायुतीत कोणी मिठाचा खडा टाकू नये, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी! - Marathi News | sharad pawar ncp appointment of jitendra awhad as group leader; uttam jankar, rohit patil as pratod information about jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला. ...

Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा पर्याय आला, अशी करा संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest News Magel Tyala Solar Pump solar pump scheme option of vendor selection, see process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Magel Tyala Solar Pump : सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा पर्याय आला, अशी करा संपूर्ण प्रक्रिया 

Magel Tyala Solar Pump : अशा शेतकऱ्यांसाठी आता वेंडर निवडीचा (Vender Option) पर्याय उपलब्ध झाला आहे. ...