लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Today's Rashi Bhavishya: आज होईल आर्थिक लाभ; तुमचं राशी भविष्य काय? - Marathi News | Todays horoscope in marathi 4 December 2024 know what your rashi bhavishya say | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आज होईल आर्थिक लाभ; तुमचं राशी भविष्य काय?

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

जिंकू किंवा मरू! - Marathi News | agralekh Climate change | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंकू किंवा मरू!

वानुआतु हे काय आहे? सहजपणे लक्षातही येऊ नये, असे हे नाव. एका देशाचे ते नाव आहे. प्रशांत महासागरात वसलेल्या चिमुकल्या बेटांचा हा देश. या देशाची लोकसंख्या किती? साडेतीन लाख वगैरे. ...

मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे २ हजार जवान; ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत - Marathi News | 2,000 Army personnel to search for a missing person in Manipur; Not only drones, helicopters but also dog teams are taking help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी लष्कराचे २ हजार जवान; ड्रोन, हेलिकॉप्टरच नव्हे तर श्वानपथकाचीही घेतली जातेय मदत

मैतेई समुदायाच्या गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या लैशराम कमलबाबू सिंह या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लष्कराचे दोन हजार जवान करण्यात आले आहेत. ...

काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार - Marathi News | Commission's Disagreement with Congressional Figures; Answers to all questions will be sent to Congress in writing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार

काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.  ...

...तर लोकसभा कामकाज रविवारीही चालवले जाईल; लोकसभाध्यक्ष बिर्लांचा विरोधकांना इशारा - Marathi News | ...while the Lok Sabha proceedings will be conducted on Sundays as well; Lok Sabha Speaker Birla's warning to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर लोकसभा कामकाज रविवारीही चालवले जाईल; लोकसभाध्यक्ष बिर्लांचा विरोधकांना इशारा

राज्यघटना समितीने राज्यघटनेचा मसुदा स्वीकारल्याच्या घटनेच्या ७५ वर्षानिमित्त संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. ...

गुलाबी थंडी गेली तरी कुठे? फेंगल इफेक्टमुळे 'नभ मेघांनी आक्रमिले'; काही शहरांत पावसाचा शिडकावा - Marathi News | Even if the pink winter is gone, where? 'Nabh Clouds Invaded' Due to Fengal Effect; Rain showers in some cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबी थंडी गेली तरी कुठे? फेंगल इफेक्टमुळे 'नभ मेघांनी आक्रमिले'; काही शहरांत पावसाचा शिडकावा

एवढा सगळा बदल 'फेंगल' मुळे झाला. ...

क्रीडासाहित्याचा सन्मान करा ! सचिन तेंडुलकर याचे आवाहन; आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण - Marathi News | Honor the sports literature! Sachin Tendulkar's appeal; Achrekar's memorial unveiled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रीडासाहित्याचा सन्मान करा ! सचिन तेंडुलकर याचे आवाहन; आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण

आचरेकर सरांनी आम्हाला कायम या साहित्याचा सन्मान करण्यास शिकवले आणि त्यामुळेच आज मी यशस्वी ठरलो,' असे माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडोलकर याने सांगितले. ...

मुंबईत सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवा; उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना - Marathi News | Vigorously convey the issue of Hindutva everywhere in Mumbai Uddhav Thackeray's advice to former corporators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्वत्र हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवा; उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांना सूचना

आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती. ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 Eknath Shinde will take the post of Deputy Chief Minister; Urban development and another important account instead of housing? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.  ...