लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द! - Marathi News | From corporator to Chief Minister political career of bjp leader Devendra Fadnavis | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!

मुंबईतील आझाद मैदानावर उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील, हे निश्चित मानलं जात आहे. ...

महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण? - Marathi News | indigo drags mahindra to court in fight over use of 6e branding | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?

Indigo-Mahindra Case: इंडिगोने महिंद्राविरुद्ध खटला दाखल केला असून कंपनीच्या 6e ट्रेडमार्क असलेल्या ब्रँडच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. ...

IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी - Marathi News | IndiGo included in list of worst airlines know which is the best airline details rangings top 10 and worst 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी

IndiGo News : तुम्ही जर विमानानं प्रवास करत असाल तर कधी ना कधी तुम्ही इंडिगोनं गेलाच असाल. देशात बजेट एअरलाईन्समध्ये याचा समावेश होतो. पण आता इंडिगोसाठी चांगली बातमी नाहीये. ...

'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The responsibility has increased more than the joy that the people have given us such a large mandate for the first time - BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस

या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर 'एक है तो सेफ है' आणि 'मोदी है तो मुमकिन है' हे स्पष्ट झालं असं फडणवीसांनी म्हटलं.  ...

Kolhapur: अंबप खूनप्रकरणी तीन तरुणांच्या मुसक्या आवळल्या, एका अल्पवयीनाचा समावेश - Marathi News | Two youths including minors arrested in Ambap murder case kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबप खूनप्रकरणी तीन तरुणांच्या मुसक्या आवळल्या, एका अल्पवयीनाचा समावेश

२०२३ मध्ये झालेल्या भांडणातूनच खून केल्याचे स्पष्ट, सोशल मीडियावर खुनाची पोस्ट ...

खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न - Marathi News | village girl bhogi sammakka creates history surprises everyone by getting 3 government jobs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न

कोणत्याही कोचिंगची मदत न घेता, तिने सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी खूप मेहनत केली. ...

तब्बल २४ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood actress mamta kulkarni return to india after 24 years shared emotional video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २४ वर्षानंतर मायदेशी परतली ममता कुलकर्णी! मुंबई एअरपोर्टवर येताच झाली भावुक; व्हिडीओ व्हायरल

अमली पदार्थ प्रकरणानंतर २४ वर्षांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी भारतात परतली आहे. ...

प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | avinash narkar and aishwarya narkar 29th wedding anniversary actress shared romantic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम असं करावं! सुखी संसाराची २९ वर्षे, अविनाश नारकरांनी पत्नीच्या केसात माळला गजरा, ऐश्वर्या यांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

Couple Goals! लग्नाचा २९वा वाढदिवस, ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला रोमँटिक व्हिडिओ ...

काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन?  - Marathi News | What a hedache; Is this Chhatrapati Sambhajinagar railway station or rickshaw station?  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन? 

रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा : रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षांचा प्रवेशद्वाराला विळखा, शहरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रचंड त्रास ...