लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट  - Marathi News | bollywood actor salman khan reveals in bigg boss season 15 show about in sultan movie mrunal thakur was the first choice for female lead not anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुल्तान'मध्ये अनुष्का शर्मा नाही तर झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सलमाननेच केलं होतं रिजेक्ट 

मनोरंजन जगतात सलमान खानचा 'सुल्तान' हा चित्रपट चर्चेचा विषय बनला. ...

टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | bollywood actress sonam bajwa will be seen in Tiger Shroff Sanjay Dutt Baaghi 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

बागी ४ मध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. स्वतः टायगर श्रॉफने याविषयी सर्वांना माहिती दिलीय ...

आयुर्वेदानुसार जेवण करण्याची योग्य पद्धत काय? नियम फॉलो कराल तर नेहमी रहाल निरोगी! - Marathi News | Healthy Tips : Right way to eat as per Ayurveda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आयुर्वेदानुसार जेवण करण्याची योग्य पद्धत काय? नियम फॉलो कराल तर नेहमी रहाल निरोगी!

आयुर्वेदात जेवण करण्यासंबंधी काही नियमही सांगितले आहेत. ज्यांचं पालन केल्यास अनेक आाजारांपासून बचाव होतो. चला जाणून घेऊ काय आहेत हे नियम. ...

Solapur Dudh Sangh : राज्यातील नामांकित सोलापूर जिल्हा दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Solapur Dudh Sangh : Prominent Solapur District Dudh Sangh in the state on the verge of closure; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Dudh Sangh : राज्यातील नामांकित सोलापूर जिल्हा दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

वैभवाच्या शिखरावर पोहोचलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची गणना राज्यातील नामांकित दूध संघात केली जात होती. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ आणले होते. ...

ऐकावं ते नवलचं! आता आले ह्युमन वॉशिंग मशीन; तुमचं शरीर १५ मिनिटांत धुवून सुकवून बाहेर - Marathi News | japan make human washing machine for wash clean and dry in just 15 minute | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐकावं ते नवलचं! आता आले ह्युमन वॉशिंग मशीन; तुमचं शरीर १५ मिनिटांत धुवून सुकवून बाहेर

Human Washing Machine : जपानी अभियंत्यांनी एक असे मशीन तयार केले आहे, जे कपड्यांप्रमाणेच मानवी शरीरालाही धुते आणि वाळवते. या मशीनमध्ये गेल्यावर तुम्ही चकाचक होऊन बाहेर पडता. ...

परभणीत बाजारपेठा बंद, आंदोलक रस्त्यावर उतरले; टायर जाळले, वाहतूक रोखली - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Constitutional Contempt Case - Markets closed in Parbhani, protesters took to the streets; Tires burnt, traffic blocked | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बाजारपेठा बंद, आंदोलक रस्त्यावर उतरले; टायर जाळले, वाहतूक रोखली

परभणी शहरात विविध भागात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ...

शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च - Marathi News | 47 lakhs will be spent by the Pune Municipal Corporation on the streets of the city without footpaths and on Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च

पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा दीना साजरा केला जातो, अशातच ८२६ किलोमीटर लांबीचे रस्तेविना फुटपाथचे आहेत ...

राजधानीत इंडिया आघाडीत फूट, AAP स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांनी केले स्पष्ट - Marathi News | Split in India Alliance in Delhi, AAP will fight on its own, not with Congress; Arvind Kejriwal made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानीत इंडिया आघाडीत फूट, AAP स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांनी केले स्पष्ट

विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे ...

Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी? - Marathi News | Kukadi Water Project : Water release for agriculture from the Kukadi project; How long will the water release? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी?

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे. ...