लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोमाटणेत भरधाव वेगातील टेम्पो मोटारीवर उलटला; मोटारचालक थोडक्यात बचावला - Marathi News | A speeding tempo overturned on a car in Somatane; the driver narrowly escaped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोमाटणेत भरधाव वेगातील टेम्पो मोटारीवर उलटला; मोटारचालक थोडक्यात बचावला

अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, टेम्पोचालक दारूच्या नशेत होता का? पोलिसांकडून तपास सुरु ...

महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ - Marathi News | Mahavitaran will provide free solar net meters for solar energy generation; How to get the benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणकडून सौर ऊर्जानिर्मितीसाठी मिळणार मोफत सोलर नेट मीटर; कसा मिळेल लाभ

PM Surya Ghar Yojana महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत. तसेच त्यांना मोबाइलवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल. ...

पैसाच पैसा! कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; मोजण्यासाठी मागवली मशीन, काय आहे हे प्रकरण? - Marathi News | patna police recovered 70 lakh rupees from car during vehicle checking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसाच पैसा! कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; मोजण्यासाठी मागवली मशीन, काय आहे हे प्रकरण?

पाटणा येथे पोलिसांना सोमवारी रात्री एका कारमध्ये तब्बल ७० लाख रुपये सापडले. नोटांचे बंडल पाहून पाटणा पोलिसांना धक्काच बसला. ...

रास्ता पेठेत बनावट ७७ हजारांच्या नोटा; गुजरातमधील तरुण गजाआड - Marathi News | Fake Rs 77,000 notes found at Rasta Peth Gujarat youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रास्ता पेठेत बनावट ७७ हजारांच्या नोटा; गुजरातमधील तरुण गजाआड

तरुणाकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या ...

संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत? - Marathi News | Do you know which liquor brand Sanjay Dutt and Danny Denzongpa own why are they suddenly in the news check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत?

संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा हे दोघंही प्रसिद्ध अभिनेते आहेत. दोघांनी अनेक बॉलिवूड सिनेमे केलेत. या दिग्गज कलाकारांनी मद्याच्या व्यवसायाच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. ...

“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over raj thackeray and uddhav thackeray meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे आमच्यासाठी वेगळे नाही, पण दुर्दैवाने राज्याच्या शत्रूंची साथ देत आहेत”: संजय राऊत

Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: राज ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत. मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

हिवाळ्यात चवळी खाल्ल्याने शरीराला मिळतात भरपूर फायदे, वाचाल तर रोज खाल! - Marathi News | Health benefits of eating lobia in winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात चवळी खाल्ल्याने शरीराला मिळतात भरपूर फायदे, वाचाल तर रोज खाल!

Lobia Benefits : आम्ही ज्या डाळीबाबत तुम्हाला सांगत आहोत ती डाळ म्हणजे चवळीची डाळ. चवळीमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ...

Harbhara Cut Worm : हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या ह्या अळीचे कसे कराल नियंत्रण? - Marathi News | Harbhara Cut Worm : How to control this worm that causes a lot of damage in chick pea? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Cut Worm : हरभऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या ह्या अळीचे कसे कराल नियंत्रण?

हरभरा पिकात विविध अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतो आहे. हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ...

Crop Inurance Scam : पीक विमा घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजला, आता तरी गुन्हे दाखल होणार का ? - Marathi News | Crop Insurance Scam: Crop insurance scam became famous in the winter session, will crimes be registered now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता तरी गुन्हे दाखल होणार का ?

Crop Inurance Scam : खरीप-२०२३ हंगामामध्ये शासकीय जागा शेत दाखवून कोट्यवधी रुपयांचा पीक विमा लाटण्याचा डाव 'लोकमत ऍग्रो'ने उधळून लावला. ...