आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महिला संरपंचांचा पती गावातून जात असताना उभे राहून त्याला सलाम केला नाही म्हणून एका १७ वर्षीय तरूणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. ...
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. ...
काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. ...