लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तर जम्मू - काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का नसावा - काँग्रेस नेता - Marathi News | JAMMU - The Chief Minister of the State is not Hindus - Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर जम्मू - काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का नसावा - काँग्रेस नेता

जर महाराष्ट्रामध्ये ए. आर. अंतुले व बंगालमध्ये घनी खान चौधरी हे मुस्लीम समाजातले असून मुख्यमंत्री होऊ शकतात मग जम्मू व काश्मिरचा मुख्यमंत्री हिंदू का असू शकत नाही ...

मोदींच्या सभेआधी नागपूरात काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला - Marathi News | Prior to Modi's meeting, the lathihala on Congress workers in Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या सभेआधी नागपूरात काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला

काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांचं श्रेय भाजपा लाटत असल्याचा आरोप करत नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वी आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीहल्ला करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. ...

वडिलांच्या बचावासाठी आधुनिक झाशीच्या राणीने घेतला गुंडाशी पंगा - Marathi News | For the sake of father's rescue, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या बचावासाठी आधुनिक झाशीच्या राणीने घेतला गुंडाशी पंगा

रस्त्यावरच्या टग्यांपासून वडिलांना वाचवण्यासाठी एका तरुण मुलीने पाच जणांशी रस्त्यावर लढा देत आधुनिक झाशीच्या राणीचे दर्शन घडवले आहे. ...

सरपंचांच्या पतीचा अपमान केला, तरूणाने हात गमावला - Marathi News | Insulted the sarpanch's husband, young man lost his hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरपंचांच्या पतीचा अपमान केला, तरूणाने हात गमावला

महिला संरपंचांचा पती गावातून जात असताना उभे राहून त्याला सलाम केला नाही म्हणून एका १७ वर्षीय तरूणाला आपला हात गमवावा लागल्याची घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. ...

झारखंडकडे गुजरातला मागे टाकण्याची क्षमता - नरेंद्र मोदी - Marathi News | Jharkhand's ability to surpass Gujarat - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडकडे गुजरातला मागे टाकण्याची क्षमता - नरेंद्र मोदी

झारखंडकडे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची, विकासात गुजरातलाही मागे टाकण्याची क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. ...

नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार - Marathi News | In Navi Mumbai, the slab collapsed in the house and killed the boy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार

नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

कर्जाची परतफेड न केल्याने सावकार बायको-मुलांना घेऊन गेला - Marathi News | Due to non-repayment of loan, the lender took away the wives and children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जाची परतफेड न केल्याने सावकार बायको-मुलांना घेऊन गेला

कर्जाची परतफेड न केल्याने सावकाराने कर्ज घेणा-याच्या बायको- मुलांना जबरदस्तीने आपल्याच ताब्यात ठेवल्याची घटना बुलंदशहर येथे घडली आहे ...

हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा - Marathi News | Hindustan is supported by Hindu Rashtravadi - Uddhav Thackeray's RSS chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. ...

मोदींवर बहिष्कारास्त्र - Marathi News | Modi's boycott | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर बहिष्कारास्त्र

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांना हजर राहून भाजपाच्या जाळ्य़ात फसू नये, असा सल्ला काँग्रेस पक्षाच्या ‘स्वाभिमानी’ मुख्यमंत्र्यांना दिला. ...