औरंगाबाद : शहरातील ड्रेनेज सिस्टीम अपडेट करण्यासाठी २०४५ सालापर्यंतच्या नियोजनासाठी ३६६ कोटी रुपयांची ‘सिव्हेज डेव्हलपमेंट अपग्रेडेशन’ योजना नगरोत्थान अंतर्गत मनपाने तयार केली आहे़ ...
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने जून २०१४ च्या पहिल्या आठवड्यात मनपाच्या बहुचर्चित समांतर जलवाहिनीच्या पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलला मंजुरी दिल्यामुळे योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. ...
विकास राऊत, औरंगाबाद शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. ...
औरंगाबाद : साहेब खान पठाण ऊर्फ सत्तारबाबा (रा. नारेगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने दोन नातेवाइकांनाही तब्बल सहा लाखांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. ...
औरंगाबाद : सलीम अली सरोवराच्या सौंदर्यीकरणप्रकरणी दाखल अवमान याचिकेत मनपाला शपथपत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन आठवड्यांची मुभा दिली आहे. ...